Advertisement
प्रायोजित

ब्रँड ‘रॉयल मराठा’चे Official बिजनेस पार्टनर होण्याची संधी

‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp आवृत्ती शुभारंभ ऑफर
WhatsApp द्वारे संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd

‘रॉयल मराठा’ हा ब्रँड महाराष्ट्राचा ब्रँड आहे. मराठी ब्रँड म्हटला की ‘रॉयल मराठा’ असे एक समीकरण झाले आहे. ‘रॉयल मराठा’चे डिजाईन अद्वितीय असतात, असे आमच्या ग्राहकांचे मत आहे.

पुरुषांसाठी उत्तम गुणवत्ता असलेले कॅज्यूअल शर्ट्स आणि टी-शर्ट्स आम्ही निर्माण करतो. हे शर्ट्स परिधान करून व्यक्तीमत्त्वात एक वेगळाच बदल झालेला दिसून येतो. हा ब्रँड तरुणाईला साद घालणारा असल्यामुळेच आज तरुण मनाच्या समग्र पुरुष वर्गाला हा ब्रँड आकर्षित करतो. म्हणूनच आज हा महाराष्ट्राचा लाडका ब्रँड झाला आहे.

‘स्मार्ट उद्योजक’चे सर्व अंक (एकूण ३४ अंक) डाउनलोड करा फक्त रु. ३०० मध्ये : http://imojo.in/ei26fd

‘रॉयल मराठा’च्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे आम्ही आता एक पाऊल पुढे टाकत आहोत. यासाठी आम्हाला तुमच्या साथीची गरज आहे. सर्वप्रथम सांगताना आनंद होत आहे की ‘रॉयल मराठा’ हा ब्रँड यापुढे ‘पवार लाईफस्टाईल ब्रँड्स प्रा. लि.’ या कंपनी अंतर्गत कार्यरत असेल. यामुळे ‘रॉयल मराठा’ ब्रँडला नवी दिशा लाभणार आहे. महाराष्ट्रासह सबंध देशातही हा ब्रँड पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. सध्या ‘रॉयल मराठा’च्या सर्व उत्पादनांची विक्री ऑनलाईन पद्धतीने www.royalmaratha.in या वेबसाईटवरून होते. आता या ब्रँडला उत्तुंग भरारी देण्यासाठी आम्ही उत्तम गुंतवणूकदार पाहत आहोत.

गुंतवणूकदारांच्या सहकार्याने आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठिकठिकाणी ‘रॉयल मराठा’ ब्रँडची दुकाने (Outlets) उभी करायची आहेत. जेणेकरून ग्राहकांना ‘रॉयल मराठा’ हा ब्रँड त्यांच्या मागणीप्रमाणे पुरवता येईल, तसेच ‘रॉयल मराठा’च्या ग्राहकांना उत्तमोत्तम पेहराव देण्याकडे आमचा कल आहे. सध्या पुरुषांपर्यंतच मर्यादित असला तरी, येत्या काळात ‘रॉयल मराठा’ स्त्रिया तसेच लहान मुले यांच्यासाठीसुद्धा पेहरावाचे विविध प्रकार आणणार आहे. रॉयल मराठा या ब्रँडला सर्वश्रेष्ठ ब्रँड बनवून व सध्याच्या ट्रेंडचा विचार करून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. म्हणूनच आम्ही चांगल्या गुंतवणूकदारांच्या शोधात आहोत.

‘रॉयल मराठा’सारख्या एका अग्रगण्य व लोकप्रिय ब्रँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा:

हर्षल दिलीप पवार,
संचालक,
पवार लाईफस्टाईल ब्रँड्स प्रा. लि.
संपर्क क्र: 9225321006
वेबसाईट : www.royalmaratha.in
ईमेल : info@royalmaratha.in
फेसबुक पेज : www.facebook.com/brandroyalmaratha


Subscribe ‘Smart Udyojak’ Magazine

आपण उद्योजक असाल तर 'उद्योजक सूची'मध्ये आपली नोंद करण्यासाठी येथे क्लिक करा.

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: