Advertisement
Advertisement
प्रायोजित

नाशिकमध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड कुठे उपलब्ध याची माहिती एका फोनवर

२० प्रिंट मासिकांचा सेट + आजीव डिजिटल वर्गणी मिळवा फक्त ₹५०० मध्ये!

अधिक माहितीसाठी : shop.udyojak.org/product/010/

“एक मेडिकल इमर्जन्सी आहे, माझे काका कोविड पॉझिटिव्ह आहेत. कुठे ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे काही कळेल का?” “आईला कोरोना झालाय, डायबिटीस आहे. ऍडमिट करायचे आहे. कोणत्या हॉस्पिटलला जागा असेल?” या व अश्या अनेक आशयाचे फोन सध्या आपल्यातल्या प्रत्येकाला येत आहेत.

कोरोना या आजाराने सर्वत्र गंभीर रूप धारण केले असल्याने, आपल्याला यासाठी उपलब्ध यंत्रणेची माहिती असणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये कोरोना प्रचंड वेगाने वाढतो आहे. दिवसागणिक पेशंटचे प्रमाण वाढते आहे. महानगर पालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न चालू आहे.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

अगदी कोरोना लस देण्यापासून, टेस्टिंग, आवश्यक त्या रुग्णांना ट्रीटमेंट, ऑक्सिजन बेड,प्लाझ्मा, आयसोलेशनच्या सोईसाठी ३००-३०० रुग्ण क्षमतेची कोविड केअर सेंटर ची उभारणी केलेली आहे. तसेच वाढती रुग्ण संख्या पाहता काही खाजगी रुग्णालयचे रुपांतर कोरोना सेंटर्समध्ये करण्यात आले आहे.

नाशिककरांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड हॉस्पिटलमध्ये कुठे उपलब्ध आहे याची माहिती एका फोनवर उपलब्ध आहे…कसं??

जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा : https://bit.ly/3dfYRkL

 


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!