‘स्मार्ट उद्योजक’ पोर्टल हे उद्योजकता, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित माहिती देणारे एक मराठी वेब पोर्टल आहे. या पोर्टलवर उद्योजक कथा, बिझनेस आयडिया, उद्योग मार्गदर्शन, ब्रँड प्रोफाइल आणि उद्योगवार्ता यासंबंधी विविध लेख प्रकाशित केले जातात. नवोदित तसेच अनुभवी उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती येथे मिळते. अनेक उद्योजकांनी शून्यातून सुरुवात करून यशस्वी व्यवसाय उभारले आहेत. त्यांच्या प्रेरणादायी कथा वाचून नवीन उद्योजकांना दिशा आणि प्रेरणा मिळू शकते. स्मार्ट उद्योजक पोर्टलचा उद्देश उद्योजकांना योग्य माहिती, प्रेरणा आणि व्यवसाय संधींबद्दल मार्गदर्शन देणे हा आहे.
Premium Brands
SHIVKARYA – भारताच्या आरोग्यासाठी उभी राहिलेली एक राष्ट्रीय चळवळ
SHIVKARYA – BMI Check Service India आणि Health Awareness Mission आज भारत झपाट्याने प्रगती करत…
मानसी ट्रॅव्हल्स – १५ वर्षांचा विश्वासाचा प्रवास
“प्रवास तुमचा… काळजी आमची!” आजच्या धावपळीच्या जीवनात प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं पाहणं नाही, तर मनाला…
Success Stories
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योजकांचा जीवनप्रवास तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
कल्याणच्या ‘बिर्याणीवाल्या मॅडम’ अर्पिता जयवंत
माझ्या परिचयातील श्रीमती अर्पिता जयवंत ह्या अत्यंत खुबीनं बिझनेस करतात. आमच्या अगदी फॅमिली फ्रेंड. त्यांचं…
वकिलीचा वारसा, अभ्यासाची ताकद आणि विश्वासाचा प्रवास : ॲड. सुयोग शहा यांची प्रेरणादायी यशोगाथा
“यशस्वी वकील तोच, जो केवळ कायदाच जाणत नाही, तर लोकांच्या स्वप्नांचे आणि संघर्षांचेही महत्त्व समजून…
राकेश झुनझुनवाला – ₹५ हजारांच्या गुंतवणुकीतून सुरुवात करून निर्माण केले हजारो कोटींचे साम्राज्य!
भारतात शेअर बाजारातून मोठी संपत्ती निर्माण करणे हे अत्यंत अवघड मानले जाते. अनेक लोक शेअर…
Daily Useful
लोकोपयोगी
दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त टिप्स आणि मार्गदर्शन
ग्राहकांचे अभिप्राय
एका उद्योजक मित्राला मी सहज प्रश्न विचारला “तुझ्या उद्योगाचा turnover किती?” लगेच उत्तर आले ५० लाख. त्या पुढचा माझा…
खरंतर उद्योजक व्हावं, आपला स्वत:चा स्वतंत्र उद्योग सुरू करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण सुरुवात कुठून करावी? उद्योग जगतात…
Denise ने एका लग्नाहून परतताना आपली आई Cheryl Huffton ला आपली कल्पना सांगितली की आई मी इको-फ्रेंडली वस्तूंचा एक…
अगदी अत्यल्प गुंतवणुकीत आणि घरच्या घरी सुरू करण्यासाठी सर्वात सोपा व्यवसाय म्हणजे विमा सल्लागार (Insurance Adviser) होणे. विमा या…
डॉ. जोसेफ मर्फी यांनी लिहिलेले ‘द पावर ऑफ युअर सबकॉन्शस माईंड’ हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसलेल्या आपल्या मनाच्या अमाप…
आपल्या व्यवसायाची माहिती देणारी वेबसाईट असेल तर ती ट्विटरच्या प्रोफाईलमध्ये add करा त्यातून वेबसाईटला जास्त लोक भेट देतील. फॉलो…










