Latest
शेती हा खरे तर आपला प्रमुख व्यवसाय आहे; परंतु ग्रामीण भागातील तरुण आज शेतीला सोडचिठ्ठी देऊ पाहत आहे. वास्तविक…
‘उद्योग केला पाहिजे’ असा सल्ला कुणाला दिला की, तात्काळ आपल्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले जातात, याचा मला चांगलाच अनुभव…
२४ वर्षांचा एक तरुण आपल्या वडिलांसोबत ट्रेनमध्ये प्रवास करत होता. तो खिडकीजवळ बसला होता. ट्रेन वेगाने पुढे धावत होती…
एप्पल कंपनी आणि पिक्सार एनिमेशन स्टुडिओचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह जॉब्स यांनी १२ जून २००५ रोजी स्टॅनफॉर्ड विद्यापीठाच्या…
एकदा एक माणूस एका हत्तीच्या बाजूने जाता जाता अचानक थांबला. अवाक होऊन तो समोरचे दृष्य पाहत होता. त्या एवढ्या…
ग्राहकांचे अभिप्राय
आपण माझ्या मधव्यवसायाबद्दल युट्युबवर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर माझ्या मध बाटल्यांच्या विक्रीमध्ये वाढ झालेली दिसून आली. नवनवीन व्यक्तींकडून मधखरेदीकरता चौकशी सुरू झाली. चॅनेलवर मुळ मुद्दा न सोडता ओघवत्या भाषेत जे स्पष्टीकरण पटवून दिले आहे, तेच दिलखेचक आहे. व्हिडिओ पाहणार्यांची ईच्छा शक्ती वाढून त्यांना पाॅझिटिव्ह एनर्जी मिळाली असावी. त्यामुळेच माझ्याकडे मधखरेदीकरता चौकशी सुरू आहे.
स्मार्ट उद्योजक मासिकात माझी कथा प्रसिद्ध झाली आणि एवढा छान प्रतिसाद मिळतोय शिवाय यामुळे कामेही मिळत आहेत. कौतुकही होत आहे. लोकं माझी स्टोरी स्टेटसला ठेवत आहेत.








