Latest
No posts found!
ग्राहकांचे अभिप्राय
आपण माझ्या मधव्यवसायाबद्दल युट्युबवर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर माझ्या मध बाटल्यांच्या विक्रीमध्ये वाढ झालेली दिसून आली. नवनवीन व्यक्तींकडून मधखरेदीकरता चौकशी सुरू झाली. चॅनेलवर मुळ मुद्दा न सोडता ओघवत्या भाषेत जे स्पष्टीकरण पटवून दिले आहे, तेच दिलखेचक आहे. व्हिडिओ पाहणार्यांची ईच्छा शक्ती वाढून त्यांना पाॅझिटिव्ह एनर्जी मिळाली असावी. त्यामुळेच माझ्याकडे मधखरेदीकरता चौकशी सुरू आहे.
स्मार्ट उद्योजक मासिकात माझी कथा प्रसिद्ध झाली आणि एवढा छान प्रतिसाद मिळतोय शिवाय यामुळे कामेही मिळत आहेत. कौतुकही होत आहे. लोकं माझी स्टोरी स्टेटसला ठेवत आहेत.



