‘स्मार्ट उद्योजक’ पोर्टल हे उद्योजकता, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित माहिती देणारे एक मराठी वेब पोर्टल आहे. या पोर्टलवर उद्योजक कथा, बिझनेस आयडिया, उद्योग मार्गदर्शन, ब्रँड प्रोफाइल आणि उद्योगवार्ता यासंबंधी विविध लेख प्रकाशित केले जातात. नवोदित तसेच अनुभवी उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती येथे मिळते. अनेक उद्योजकांनी शून्यातून सुरुवात करून यशस्वी व्यवसाय उभारले आहेत. त्यांच्या प्रेरणादायी कथा वाचून नवीन उद्योजकांना दिशा आणि प्रेरणा मिळू शकते. स्मार्ट उद्योजक पोर्टलचा उद्देश उद्योजकांना योग्य माहिती, प्रेरणा आणि व्यवसाय संधींबद्दल मार्गदर्शन देणे हा आहे.
Premium Brands
SHIVKARYA – भारताच्या आरोग्यासाठी उभी राहिलेली एक राष्ट्रीय चळवळ
SHIVKARYA – BMI Check Service India आणि Health Awareness Mission आज भारत झपाट्याने प्रगती करत…
मानसी ट्रॅव्हल्स – १५ वर्षांचा विश्वासाचा प्रवास
“प्रवास तुमचा… काळजी आमची!” आजच्या धावपळीच्या जीवनात प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं पाहणं नाही, तर मनाला…
Success Stories
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योजकांचा जीवनप्रवास तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
डॉ. अभिनव बोरकर: आयुर्वेद आणि आधुनिक उपचारांचा समन्वय साधणारे संवेदनशील डॉक्टर
Dr Abhinav Borkar Pune डॉ. अभिनव बोरकर हे पुण्यातील Integrative Medicine तज्ज्ञ असून आयुर्वेद आणि…
United Shine – एक हटके स्टार्टअपची प्रेरणादायी कथा
आजच्या वेगवान जीवनशैलीत आपण वापरत असलेल्या अनेक वस्तू शूज, स्नीकर्स, लेदर बॅग, जॅकेट, हेल्मेट किंवा…
नोकरीतून उद्योजकतेकडे – नितीन नागराळे यांचा Grow Capital पर्यंतचा प्रवास
चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी (ता. चिमूर) येथे जन्मलेले नितीन नागराळे हे नव्या पिढीतील धाडसी आणि दूरदृष्टी…
Daily Useful
लोकोपयोगी
दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त टिप्स आणि मार्गदर्शन
ग्राहकांचे अभिप्राय
स्टार्टअप उद्योग क्षेत्रात येण्यापूर्वी सर्वप्रथम स्वत:ला जाणून घ्यावे. आपल्या अंगात कुठले कौशल्य आहे, भांडवल किती आहे, कर्ज किती मिळू…
‘उद्योग केला पाहिजे’ असा सल्ला कुणाला दिला की, तात्काळ आपल्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले जातात, याचा मला चांगलाच अनुभव…
२४ वर्षांचा एक तरुण मुलगा ट्रेनच्या खिडकीशी बसला होता. खिडकीच्या बाहेर पाहून आनंदाने मोठमोठ्याने ओरडतं टाळ्या वाजवत हेाता. मध्येच…
कोणताही व्यवसाय म्हटला की, त्यात चार ‘एम’ महत्त्वाचे असतात. मशीन, मनी, मटेरियल आणि मेन. या चार ‘एम’मधील ‘ऑड मॅन आऊट’…
जागतिक बाजारपेठेत सध्या मेणबत्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. २०१० ते २०१९ या दरम्यान या उद्योगात वार्षिक १ टक्के वाढ…
एप्पल कंपनी आणि पिक्सार एनिमेशन स्टुडिओचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह जॉब्स यांनी १२ जून २००५ रोजी स्टॅनफॉर्ड विद्यापीठाच्या…









