‘स्मार्ट उद्योजक’ पोर्टल हे उद्योजकता, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित माहिती देणारे एक मराठी वेब पोर्टल आहे. या पोर्टलवर उद्योजक कथा, बिझनेस आयडिया, उद्योग मार्गदर्शन, ब्रँड प्रोफाइल आणि उद्योगवार्ता यासंबंधी विविध लेख प्रकाशित केले जातात. नवोदित तसेच अनुभवी उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती येथे मिळते. अनेक उद्योजकांनी शून्यातून सुरुवात करून यशस्वी व्यवसाय उभारले आहेत. त्यांच्या प्रेरणादायी कथा वाचून नवीन उद्योजकांना दिशा आणि प्रेरणा मिळू शकते. स्मार्ट उद्योजक पोर्टलचा उद्देश उद्योजकांना योग्य माहिती, प्रेरणा आणि व्यवसाय संधींबद्दल मार्गदर्शन देणे हा आहे.
Premium Brands
SHIVKARYA – भारताच्या आरोग्यासाठी उभी राहिलेली एक राष्ट्रीय चळवळ
SHIVKARYA – BMI Check Service India आणि Health Awareness Mission आज भारत झपाट्याने प्रगती करत…
मानसी ट्रॅव्हल्स – १५ वर्षांचा विश्वासाचा प्रवास
“प्रवास तुमचा… काळजी आमची!” आजच्या धावपळीच्या जीवनात प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं पाहणं नाही, तर मनाला…
Success Stories
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योजकांचा जीवनप्रवास तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
कल्याणच्या ‘बिर्याणीवाल्या मॅडम’ अर्पिता जयवंत
माझ्या परिचयातील श्रीमती अर्पिता जयवंत ह्या अत्यंत खुबीनं बिझनेस करतात. आमच्या अगदी फॅमिली फ्रेंड. त्यांचं…
वकिलीचा वारसा, अभ्यासाची ताकद आणि विश्वासाचा प्रवास : ॲड. सुयोग शहा यांची प्रेरणादायी यशोगाथा
“यशस्वी वकील तोच, जो केवळ कायदाच जाणत नाही, तर लोकांच्या स्वप्नांचे आणि संघर्षांचेही महत्त्व समजून…
राकेश झुनझुनवाला – ₹५ हजारांच्या गुंतवणुकीतून सुरुवात करून निर्माण केले हजारो कोटींचे साम्राज्य!
भारतात शेअर बाजारातून मोठी संपत्ती निर्माण करणे हे अत्यंत अवघड मानले जाते. अनेक लोक शेअर…
Daily Useful
लोकोपयोगी
दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त टिप्स आणि मार्गदर्शन
ग्राहकांचे अभिप्राय
योग्य व्यवसाय कल्पना, नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर या योजनेचा लाभ घेऊन अनेक तरुण स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात आणि…
आजच्या स्पर्धात्मक काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते. मात्र प्रत्यक्षात व्यवसाय उभा करताना भांडवल, ब्रँड ओळख,…
कोणताही व्यवसाय यशस्वी व्हायचा असेल तर केवळ पैसा, मशीन किंवा संसाधने पुरेशी नसतात. त्या व्यवसायाला योग्य दिशा देणारे आणि…
व्यवसाय सुरू करणं सोपं असतं, पण त्यात टिकून राहणं आणि यश मिळवणं यासाठी व्यवसायातील शिस्त खूप महत्त्वाची असते. अनेक…
कैलास चतुर कोळी यांचा प्रवास हा केवळ आर्थिक सल्लागार बनण्याचा नाही, तर लोकांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि जागरूक करण्याच्या ध्येयाने…
सातारा जिल्ह्यातील लिंब या छोट्याशा गावात जन्मलेला ओंकार अशोक सावंत हा एक साधा, पण मोठी स्वप्नं पाहणारा तरुण. २३…










