Advertisement
प्रायोजित

तुमच्या शहरात फिश अँक्वेरियम अँड पेट्स व्यवसाय सुरू करा

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

अँक्वेरियम किंवा फिश टॅंक म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ते समुद्री जग, निसर्ग आकर्षक रंगीत मासे जे आपल्या घराची शोभा वाढवतात व निसर्गरम्य प्रसन्न वातावरण तयार करतात. प्रत्येकाला वाटते की, आपले घर, बंगला, हॉटेल, मॉल, हॉस्पिटल, ऑफिस आकर्षक दिसावे यासाठी लाखोंचा खर्च केला जातो.

आज फिश अँक्वेरियमची क्रेज व मागणी शहरात तर मोठ्या प्रमाणात आहेच, परंतु ग्रामीण भागातही याची मागणी, आकर्षण वाढत आहे, त्यामुळे अनेक लोक या व्यवसायात येऊ इच्छितात. योग्य माहिती व ट्रेनिंग कुठेही उपलब्ध नसल्यामुळे इच्छा व आवड असूनही नाइलाज होतो. तसेच मोजक्याच लोकांची मक्तेदारी या व्यवसायात असल्यामुळे ते भरपूर पैसा कमवत आहेत. म्हणून आमच्या संस्थेतर्फे अँक्वेरियम अँड पेट्स व्यवसाय प्रशिक्षण सुरू केले आहे. म्हणून आजच या सुवणसंधीचा लाभ या.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

फिश अँक्वेरियम व्यवसायाची वैशिष्ट्ये

  • कोणतीही वयाची व शिक्षणाची अट नाही.
  • अगदी 100 स्क्वे.फु. जागेमध्ये सुरू करू शकता.
  • अँक्वेरियमसोबतच पेट्स बर्ड, डॉग, कॅट इत्यादींविषयी माहिती व ट्रेनिंग.
  • 30 ते40 हजार इतक्या कमी भांडवलामध्ये लगेच सुरू करू शकता व महिना १ लाखापर्यंत कमवू शकता.
  • लाखो रुपयांची गुंतवणूक नसल्यामुळे कोणताही धोका नाही.
  • ट्रेनिंग कालावधी : 3 ते १५ दिवस
  • ट्रेनिंगचे माध्यम : व्हिडिओ, Online, फोन कॉल व प्रत्यक्ष वर्कशॉप ट्रेनिंग
यशस्वी ट्रेनिंगनंतर व्यवसाय लगेच सुरू करू शकता. आजच आपला प्रवेश निश्चित करा.

ट्रेनिंग फी व अधिक माहितीसाठी संपर्क : 8805048880, 8380854509


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!