लघुउद्योजक आणि स्टार्टअप्स यांना विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार्य करणारे ‘प्रभोदित’


'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची मुलाखत प्रसिद्ध करायची असल्यास, या लिंकवर क्लिक करा 👉 https://wa.link/p11pqe


व्यवसायाचे नांव : प्रभोदित मॅनेजमेंट कन्सल्टन्सी

स्थापना : एप्रिल २०१६

हा आठ वर्षाचा प्रवास नक्कीच खूप प्रेरणादायी आहे. प्रत्येक व्यवसायाची सुरुवात होताना आपण नवनवीन गोष्टी शिकतो. अनेक प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात आणि मग तो दिवस उजाडतो, जेव्हा बिझनेसला एक नवी दिशा दिसते.

अगदी तसंच या आठ वर्षांच्या प्रवासात खूप चांगले लोक संपर्कात आले, खूप चांगली साथ मिळाली. अनेक चांगले व्यवसाय प्रगतीपथावर नेण्यासाठी माझ्या कन्सल्टन्सीचा त्यांना उपयोग होत आहे.

SMEs, स्टार्टअप्स, हेल्थकेअर अशा अनेक विभागांना त्यांच्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ‘प्रभोदित’ नेहमीच तत्पर असते. विविध भौगोलिक ठिकाणी ‘प्रभोदित’ने पंख पसरवले आहेत.

Founder Director : नीना पटवर्धन सरवदे

संपर्क क्रमांक – 8412965777

Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top