उद्योजकाचे नाव – प्रदीप प्रकाश साळवी
व्यवसायाचे नाव – वेल्थ क्रिएशन
जिल्ह्या – मुंबई
जन्मदिनांक – २ जानेवारी १९८५
व्यवसाय स्थापना वर्ष – २०२०
व्यवसायाचा पत्ता – मुंबई, दादर
आमच्या सेवा : फायनान्शियल प्लॅनर, लाईफ इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, होम लोन
संपर्क क्रमांक – ८१०८७६१५६७
ई-मेल – salvipradeep2185@gmail.com
मी ऑटोमोबाईलमध्ये जॉबला असताना स्वतःचा काही तरी व्यवसाय असावा, असं सारख वाटत होतं. मग फायनान्शिअल प्लॅनिंग या क्षेत्रात उतरलो आणि माझ्या व्यवसायाला सुरुवात केली.