स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
मी वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन कोकण विभागात मागील वर्षीपासून आधुनिक पद्धतीने हळद लागवड हा विषय घेऊन काम करून तो विषय यशस्वीही केला. या वर्षी कोकण आणि इतर विभागातील शेतकरी तसेच अनेक मुंबईकरांनी या पद्धतीचे प्रशिक्षण माझ्या शेतावर घेऊन त्यानुसार लागवड सुरू केली आहे.
कोकणातील पहिलेवहिले हळद काढणी पश्चात यंत्र (Turmeric Processing Unit) मी रत्नागिरी येथे सुरू केले असून २२,००० किलो हळद प्रोसेस करून त्याची विक्री कोकणात आणि मुंबईत केली आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
मुंबईजवळ पेण येथे गावरान कोंबड्याचे कुक्कुटपालन हा व्यवसायही सुरू केला असून गावठी कोंबडी आणि गावठी अंड्याचा पुरवठा मुंबईमध्ये करीत आहे. तसेच यामध्ये माझ्या गावातील, खेड येथील दोन तरुणांनासुद्धा सहभागी करून त्यांचा माल मुंबईमध्ये विकण्याची तरतूद केलेली आहे आणि हा समूह वाढविण्याचे काम सुरू आहे.
प्रसाद खेडेकर
जन्म दिनांक : १६ जानेवारी, १९९२
जन्म ठिकाण : मुंबई
ई-मेल : khedekarp963@gmail.com
भ्रमणध्वनी : ९७७३५९४१४४
विद्यमान जिल्हा : मुंबई
शिक्षण : B. Sc. in Botany, Post Graduation in Horticulture
कंपनीचे नाव : Poultry Firm
उत्पादने/सेवा : भेसळविरहीत हळकुंड आणि हळद पावडर तसेच गावरान कोंबड्या आणि अंडी यांचा पुरवठा
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.