Advertisement
उद्योग कथा उद्योजक सूची

शहरात दर्जेदार आर्किटेक्टची कमतरता असल्यामुळे छोट्या शहरातच काम करत आहे हा आर्किटेक्ट

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page

परिचय :

  • नाव : प्रशांत प्रेमचंद संचेती
  • जन्म दिनांक : १४ जून, १९८६
  • जन्म ठिकाण : बीड
  • विद्यमान जिल्हा : बीड
  • शिक्षण : आर्किटेक्ट
  • ई-मेल : mail_psa@rediffmail.com
  • भ्रमणध्वनी : ९९२२३३४४९७
  • फेसबुक अकाऊंटची लिंक : https://m.facebook.com/prashant.sancheti11
  • कंपनीचे नाव : प्रशांत संचेती आर्किटेक्ट्स अँड असोसिएट्स
  • उत्पादने / सेवा: आर्किटेक्ट, इंटिरिअर डिझायनर, लॅंडस्केप डिझायनर

बीड शहरामध्ये खूप पोटेन्शियल आहे, दर्जेदार आर्किटेक्टची कमी असल्यामुळे मी बीडमध्येच प्रॅक्टिस करण्याचे ठरवले. २०१२ पासून मी प्रॅक्टिस करत असून आपल्या छोट्या शहरांमध्ये चांगले इन्फ्रास्ट्रक्चर, सुंदर शहर उभा राहावे ही महत्त्वाकांक्षा ठेवून काम करीत आहे.

मी सर्व कॅटेगरीचे बिल्डिंग डिझाइन बीड शहरामध्ये करीत आहे. एकदा घर पूर्ण झाल्यावर ग्राहकाच्या मनातील स्वप्नातील घराचा आनंद बघून खूप समाधान वाटते. शहर वाढत असल्यामुळे आर्किटेक्टला प्रोत्साहन मिळणे व जनजागृती होणे खूप महत्त्वाचे आहे. दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती शहरांमध्ये घडावी त्यामुळे रोजगार, उद्योग धंदा मिळेल दुष्काळी जिल्ह्याचे व बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल हे हेतू लक्षात ठेवून मी काम करीत आहे.

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: