स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
आजकाल विविध भावनिक, मानसिक, सामाजिक व कौटुंबिक समस्यांसाठी समुपदेशन खुपच प्रभावी व उपयोगी ठरत आहे. समुपदेशनाच्या मदतीने समस्यांवर सुयोग्य मार्ग काढून जीवन आनंदीमय करण्याचा मनस्वी प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या समुपदेशन प्रक्रियेला एक शास्त्रीय स्वरूप असते. ती प्रक्रिया शास्त्रीय सिद्धांतावर आधारित असते.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
आपले विचार हाच आपल्या जीवनाचा आरसा असतो. विचार नकारात्मक बनले की ते विकारांत बदलू शकतात. मानसशास्त्रीय समुपदेशनाद्वारे आपले विचार सुधारतात, आपल्या जीवनातील हरवलेला आत्मविश्वास पुन्हा निर्माण करता येऊ शकतो मात्र यासाठी तज्ञ सायाकॉलॉजीस्टची गरज असते. आम्ही अशाप्रकारची समुपदेशन सेवा आपणासाठी आता ऑनलाईन सुरू केली आहे.
निकम पी. बी.
(PGDPC/ MS)
समुपदेशन मानसशास्त्रज्ञ
९०११८३८३३७
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.