ब्रॅण्डचे नाव : श्रीपाद हाॅलीडेज
ब्रॅण्डची स्थापना : ३० नोव्हेंबर २०१९
पर्यटनाशी संबंधीत सर्व सेवा पुरवतो. जसे की टुर पॅकेज (डोमेस्टिक व इंटरनॅशनल), हाॅटेल बुकिंग, विजा, पासपोर्ट, फाॅरेक्स (करंसी एक्सचेंज), कार रेंटल, ट्रॅव्हल इंशुरन्स, विमान बुकिंग, बस, रेल्वे टिकीट बुकिंग, क्रुज बुकिंग.
सर्व प्रकारच्या सहली आयोजित करतो. जसे की शाळेच्या, काॅलेजच्या सहली, इंडस्ट्रीयल व्हिजीट, कॉर्पोरेट बुकिंग, हनिमुन स्पेशल, सिनिअर सिटीजन टुर, विकेंड टुर, वन डे टुर (सर्व) इ.
कंपनीचे मालक : ह्रषीकेश क्षीरसागर
कंपनीचे डायरेक्टर गेल्या ८ वर्षांपासुन पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण शिक्षण टुरिजममध्ये झालेले आहे. इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक सहलींचे आँपरेट करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत.
खूप छोट्या जागेमधून व्यवसाय सुरू केला आहे आणि भविष्यामध्ये व्यवसाय खुप वाढवायचा आहे. ज्यांचे प्रवास करण्याचे स्वप्न आहे अशा सर्वांपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे.
वेबसाईट : www.shreepadholidays.com
संपर्क : 9623375584
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहिती'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

