प्रासंगिक

१५ दिवसांची मोफत वेबिनार सिरीज – Quick Maths Mastery

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


  • तुम्हाला मुलांच्या मनातली गणिताची भीती दूर करायची आहे का?
  • गणित विषयात आवड निर्माण करायची आहे का?
  • विविध प्रवेश परीक्षांसाठी लागणारा गणित विषयाचा कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायचा आहे का?

मित्रांनो,

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डेटा सायन्सच्या युगात गणितामुळे विकसित होणाऱ्या तर्कशक्तीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांमध्ये कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवणे आणि लॉजीकल थिंकिंग (तर्कशक्ती) विकसित करणे, महत्त्वाचे झाले आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

उज्ज्वल भविष्याचा पाया तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागणे आवश्यक आहे. नेटभेटची “Quick Maths Mastery” ही 15 दिवसांची मोफत मराठी वेबिनार सिरीज अशाच विद्यार्थी आणि पालकांसाठी आहे.

अधिक माहिती व नोंदणी : http://bit.ly/38kDcF0


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!