स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
पदवीचं शिक्षण घेत असताना मित्रांसोबत कधी अनाथाश्रम तर कधी वृध्दाश्रमात जाऊन मनोरंजनात्मक कार्यक्रम करायचो. तर कधी ग्रामीण भागात जाऊन पाणीप्रश्नासारख्या अनेक प्रश्नांवर काम करायचो. युपीएससीचा अभ्यास करता करता ग्रामीण भागाच्या विकासावर लक्ष्य केंद्रित केल अन यातूनचं झुंजची निर्मिती झाली. शिक्षण,आरोग्य, ग्रामीण विकास यावरती आम्ही काम करत आहोत. यातचं वाटा शोधत मी एक सोशल आंथ्रप्रेनर झालो.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.
या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p
प्रत्येक क्षेत्रात तरुणाईने पुढे येऊन प्रतिनित्व करावं यासाठी झुंज प्रयत्नशील आहे. यासोबतचं पत्रकारिता अन् रोजगारनिर्मिती यावर मी लक्ष्य केंद्रित केलं आहे. भविष्याच्या दृष्टीने पाऊल टाकत आहे. कमी वयात संशोधनासाठी जवळपास निम्मा भारत फिरुन झाल्यावरती झुंज एक वेगळा आकार घेऊन लवकरचं समोर येणार आहे.
राहुल हरिभाऊ
जन्म दिनांक : २० जुलै, १९९५
जन्म ठिकाण : वासिंद
ई-मेल : rahulharibhau@gmail.com
भ्रमणध्वनी : ९६७३०५४००३
विद्यमान जिल्हा : ठाणे
शिक्षण : रिसर्च फेलो (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स)
फेसबुक अकाऊंटची लिंक : http://www.facebook.com/rahulharibhau
कंपनीचे नाव : झुंज
उत्पादने/सेवा: ग्रामीण विकास
स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.