Advertisement
उद्योजक सूची

राहुल जाधव

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

परिचय :

  • जन्म दिनांक : १२ सप्टेंबर, १९८८
  • जन्म ठिकाण : मीरा भायंदर
  • ई-मेल : rahul@qdcommunications.in
  • भ्रमणध्वनी : ९९३०५०३०४५
  • विद्यमान जिल्हा : ठाणे
  • शिक्षण : पदवीधर
  • कंपनीचे नाव : QD Communications
  • उत्पादने/सेवा : Website | Creatives | Digital Marketing

QD Communications म्हणून २०१४ मध्ये सुरुवात केल्यानंतर, भारतातील सर्वोत्कृष्ट ब्रॅण्डिंग धोरण ठरविणारी कंपनी म्हणून आम्ही पाय रोवले आहेत. QD कम्युनिकेशन्स म्हणजेच धोरण ठरवणे आणि आराखडा तयार करणे यांमधील सर्वोत्कृष्टता.आमचा असा विश्वास आहे कि सर्जनशील विचार प्रक्रिया आणि मूलभूत व संघटनात्मक विचारसरणीचा पाठलाग यांच्या आधारे सामान्य व्यक्तीसुद्धा असामान्य गोष्टी करू शकतात.  आमची काम करण्याची आणि विचार करण्याची पद्धत अटळपणे आमच्या व्यक्तिमत्वात नाहीच आहे, तर पूर्णपणे आमच्या कामात आहे. एखाद्या उद्योगाचा ग्राहक व त्याची बाजारपेठ समजून घेण्याकरिता आणि त्याचा आराखड्याच्या माध्यमातून त्याचा ब्रँड उभा करण्याकरिता आम्ही सेमीयोटिक्स (semiotics) म्हणजेच चिन्हांच्या शास्त्राचा वापर करतो. QD कम्युनिकेशन्स ब्रॅण्ड्सची उभारणी संस्कृतीमध्ये रुजवून करते. तुम्ही कोण आहात, तुमचा उद्योग काय आहे आणि तुम्ही काय मिळविण्याचा प्रयत्न करत आहात, हे समजून घेण्यासाठी आम्ही वेळ घेतो.

आम्ही शब्दांमध्ये मांडत असतानाच ग्राहक काल्पनिकपणे निर्णय घ्यायला सक्षम होतात.  QD कम्युनिकेशन्समध्ये आम्ही स्थिर विपणन (Marketing) विचारसरणी आणि प्रत्यक्ष बाजारपेठेचा अभ्यास व विश्लेषण यांच्यातील दरी भरून काढून ब्रॅण्डमध्ये, ब्रॅण्डला दिल्या जाणाऱ्या प्राधान्यक्रमात आणि अखेरीस ब्रॅण्डचा बाजारपेठेतील हिस्सा यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी असे आराखडे तयार करतो जे ग्राहकांच्या मनाला तंतोतंत पटतात. आमचा व्यवसाय जास्तीत जास्त ठिकाणी विस्तारतण्यावर आमचे लक्ष्य आहे. उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण परिणामांकरिता आमचे तांत्रिक नैपुण्य व ग्राहकांची रुची यांचे योग्य मिश्रण साधण्यासाठी प्रकल्प विकास प्रकियेच्या प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांच्या हातात हात घालून काम करण्याची आमची कार्यपद्धती आहे.


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त २० रुपयांत.


Help-Desk
%d bloggers like this: