रिअल इस्टेट एजन्सी
उद्योगसंधी

रिअल इस्टेट एजन्सी

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

यात साधारणत: खरीददार व विक्रेता या दोघांकडून कायदेशीररीत्या २ ते ५ टक्के कमिशन घेण्याची प्रथा आहे. मात्र या धंद्याला प्रचंड चिकाटी पाहिजे, कारण तुमचं नशीब असेल तर महिन्यात तुमचे दोन व्यवहार होतील; तर तुमच्या नशिबात नसेल तर दोन वर्षांत तुमचा एकही व्यवहार होणार नाही. त्यामुळे उत्पन्नाचं इतर काही साधन असेल तर साइड बिझनेस म्हणून किंवा अधिक कमाईसाठी हा धंदा चांगला आहे.

त्याकरिता कोणाला काय खरेदी करायचे आहे, कोणाला काय विकायचे आहे, बाजारभाव व या धंद्यातील कायदेशीर तरतुदी यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. खेड्यातील जमिनीचे व्यवहार करताना साठे खत, खरेदी खत, सर्च नोटीस, ७/१२, ८४क, अनुसूचित जमातीच्या जमिनी वगैरेसंबंधीच्या कायद्याचे सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


(टीप : तुम्हाला नोकरी असेल तर अधिक उत्पन्नासाठी हा धंदा उत्तम आहे. कंपनीतील सहकारी, मित्रपरिवार, नातेवाईक, ओळखीचे लोक व आम जनता ही तुमची गिर्‍हाईकं असतील. धंद्याचे ज्ञान व संभाषण कौशल्य यांच्या जोरावर या व्यवसायाद्वारे तुम्ही तुमच्या पगारापेक्षाही या व्यवसायात जास्त पैसे कमावू शकता.)

संपर्क : ०२२-२४४५३७१५ / ९८१९३६७०५२


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!