स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
आपण व्यवसाय करताय?
तुमच्या व्यवसायाची माहिती किती लोकांना आहे?
तुमचे शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी, जुने ग्राहक एवढेच?
तुमच्या व्यवसायाची माहिती स्थानिक पातळीवरील लोकांपर्यंत कशी पोहोचवाल?
- पर्याय क्रं १ – पॉम्पलेट वाटणे – १,००० पॉम्पलेट वाटायला अंदाजे १,००० रुपये लागतात. (५०० रुपये छपाई + ५०० रुपये वाटण्याचा खर्च) तेही फक्त एक दिवस.
- पर्याय क्रं २ – फ्लेक्स बॅनर लावणे – १ लीगल बॅनर लावायला अंदाजे १०,००० – २५,००० रुपये प्रति महिना खर्च लागतो.
- पर्याय क्रं ३ – रेडिओ ऍड – १५ सेकंड ऍड साठी अंदाजे ३०,००० रुपये प्रति महिना खर्च लागतो.
- पर्याय क्रं ४ – न्यूज पेपर / टीव्हीऍड – आवाक्याच्या बाहेर
- पर्याय क्रं ५ – डिजिटल मार्केटिंग – पोस्ट बूस्ट करायला अंदाजे १०० प्रति दिवस खर्च लागतो किंवा फ्री ऍडसाठी बिजनेस ग्रुपमध्ये सतत पोस्ट टाकाव्या लागतात. इतर पोस्ट ऍड होत असल्यामुळे आपली पोस्ट मागे पडत जाते.
आम्ही घेऊन आलोय यावर सोपा आणि स्वस्त पर्याय, तुम्ही तुमच्या व्यवसायाची माहिती VISO मार्फत स्थानिक लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकता तेही अगदी माफक दरात आणि संपूर्ण एका वर्षाकरता.
आजचं VISO ऍप डाउनलोड करा आणि आपल्या व्यवसायाची माहिती रजिस्टर करा. अधिक माहितीसाठी संपर्क ९५४५२९७७६६ किंवा support@viso.co.in वर मेल करा.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.