स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
उद्योजकाचे नाव : विकास उत्तम पवार
जन्म दिनांक : २१ फेब्रुवारी, १९८१
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
जन्म ठिकाण : टाकळी ( लासलगाव )
ई-मेल : poultryvyavsayik@gmail.com
भ्रमणध्वनी : ९०२८८१३५९५
विद्यमान जिल्हा : नाशिक
शिक्षण : B. Com
कंपनीचे नाव : पोल्ट्री व्यावसायिक डिजिटल मीडिया सर्व्हिस
उत्पादने / सेवा : पोल्ट्री व्यावसायिक (मराठी मासिक), पोल्ट्री व्यावसायिक महाराष्ट्र (अँड्रॉइड अप्लिकेशन), पोल्ट्री व्यावसायिक (वेबसाईट)
Website: poultryvyavsayik.com
व्यवसायासाठी मराठी भाषेतून माहितीचा स्रोत उपलब्ध करून दिला जात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पोल्ट्री फार्म व पोल्ट्री उद्योगाशी संबधीत प्रत्येक पोल्ट्री व्यावसायिकांपर्यंत पोहचवून पोल्ट्री उद्योगाला आवश्यक असणारी परिपूर्ण महिती मातृभाषेतून उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
२७ जून २०१८ रोजी लॉन्च झालेल्या पोल्ट्री व्यावसायिक महाराष्ट्र या मोबाईल अँपचे २७ ऑक्टोबर २०१८ पर्यंत म्हणजे पाच महिन्यात गुगल प्ले स्टोअरवरून ५ हजारहून अधिक डाउनलोड झाले आहेत.
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.