Advertisement
प्रायोजित

वैदिक गणित व स्मरणशक्ती विकास कौशल्य ऑनलाइन कोर्स

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपणही शोधत आहात का?

१) अभ्यास करत असताना लक्षच लागत नाही?
२) अवघड प्रश्नांची उत्तरे लक्षातच राहत नाहीत?
३) मी खूप अभ्यास करतो पण मला परीक्षेत कमी मार्क का मिळतात?
४) आपली मुले सारखी गेम खेळतात, सोशल मेडियांचा वापर करून आपला अमूल्य वेळ
वाया घालवत आहेत का?
५) परीक्षा कक्षामध्ये गेल्यावर पूर्ण अभ्यास करूनही अतिताणामुळे परीक्षेमध्ये काहीच
आठवत नाही का?

असे का घडते याबद्दल आपण कधी विचार केला?

अभ्यासातील आणि व्यवहारातील माहिती आपण स्मरणात का ठेवू शकत नाही, कारण ती माहिती लक्षात ठेवण्यासाठी आवश्यक अशी शास्त्रशुद्ध स्मरण तंत्रे आपणास माहिती नसतात आणि ह्याच तंत्रांची उपयोग आपल्या अभ्यासामध्ये कसा करायचा आहे हे आम्ही खूप सोप्या पद्धतीमध्ये आपणास शिकवणार आहोत.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

आपण हे कधी वाचले आहे का?

१) अभ्यास करण्याच्या 3 पद्धती ज्या मानवी मेंदू साठी सर्वोत्तम आहेत. (SQ3R Method, Mind Mapping, Feynman Study Technique)
२) आपली बुद्धी तल्लख करण्याचे १२ नियम (12 Brain Rules Book by John J Medina, a developmental molecular biologists his Research area is isolation & characterisation of genes involved in human brain development)
३) लवकरात लवकर व जास्तीत जास्त कोणतेही विषय लक्षात ठेवण्यासाठी ६ पद्धती (6 Methods to Remember fast & Learn More, made to stick Book by chip heath & Dan Heath)

अशा वेगवेगळ्या तथ्यांची माहिती देण्यासाठी तसेच शास्त्रशुद्ध स्मरण तंत्रांचा वापर करून आपण अभ्यासातील व व्यवहारातील माहिती कशी लक्षात ठेवू शकतो त्यासाठी आम्ही हे स्मरणशक्ती विकास व वैदिक गणित हे कोर्स आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलो आहोत.

वैदिक गणित

आजच्या स्पर्धात्मक युगात जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळेपण दाखवणे व इतरांपेक्षा वेगवान असणे अत्यंत गरजेचे आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला १००% यशस्वी व्हायचे असेल तर ज्या काही वेदांमधील पद्धती आहेत त्या आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे.

वैदिक गणित ही एक वेदांमधील अतिशय अनमोल गणितीय आकडेमोड करण्याची शास्त्रशुद्ध अथर्ववेदातील सोपी व सुलभ पद्धत आहे. ज्यामुळे आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, पाढे अजून बरेच काही आपण चुटकीसरशी सोडवू शकतो यात विशेष म्हणजे आपण सोडवलेले जे उत्तर आहे ते बरोबर आहे का हे आपण काही सेकंदांमध्ये पडताळून पाहू शकतो त्यामुळे आपला आत्मविश्वास तर वाढतोच आणि आपल्याला गणित विषयाबद्दल खूप आवड निर्माण होते.

हे आपल्याला माहित आहे का?

१) वैदिक गणितातील आकडेमोड करण्याच्या सगळ्या पद्धती आपल्याला समजायला वापरायला आणि लक्षात ठेवायला अगदी सोप्या आहेत.
२) गणितातील उदाहरणे तसेच स्पर्धा परीक्षांसाठी येणारे (Aptitude & Reasoning) आणि MCQ Questions फक्त काही सेकंदांमध्ये आपण सोडवू शकतो.
३) वैदिक गणित पद्धतीत ९ नंतर चे पाढे लक्षात ठेवण्याची गरज नाही.
४) वैदिक गणित ही पद्धत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी आहे (UPSC, MPSC, NET SET, JEE, CET, Banking, Scholarship etc.)
५) शास्त्रशुद्ध सूत्रे वापरून आपण गणितातील आकडेमोड अगदी काही सेकंदांमध्ये अचूक सोडवू शकतो.
६) चारशे वर्षापर्यंतची दिनदर्शिका कशी लक्षात ठेवावी.
७) वेगवान वाचन करण्याच्या सुलभ पद्धती आहेत.
८) विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्पर्धात्मक परीक्षार्थी आणि सर्व गणित आवडणाऱ्या व न आवडणाऱ्या अशा सगळ्यांसाठी हे कोर्स खूप महत्त्वाचे आहेत.

Learn Easy Techniques which help you Solve Problems like.

1) (84679546)^2 = ?
2) (98)^3 = ?
3) 1832059/93 = ?
4) 8654798 X 9999999= ?

Root Forum Academy & Consultancy, Amravati.
what’s App No.9322495274

Please Join Telegram Channel to Register: https://t.me/RootForum2


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!