व्यवसायाचे नाव : श्री समर्थ सेवा पेंटिंग वर्क्स
व्यवसायाची स्थापना : २००५
मी २००० सालापासून दोन-तीन पेंटरबरोबर पेंटिंगचे काम करत आहे. २००५ मध्ये मी स्वतः ‘श्री समर्थ सेवा पेंटिंग वर्क्स’ या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना अनेक अनेक अडचणी येतात, त्यावर मात करून हा व्यवसाय करत आहे.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
या कामात काळानुसार बदल करून नवीन प्रकारचे रंगकाम आम्ही करतो. यासाठी कलर कंपनीकडून प्रशिक्षणही घेतो. आमच्या कामाने ग्राहकाला समाधान मिळावे हाच प्रयत्न असतो. फ्लॅट, बंगले, रो हाऊस, ऑफिसेस, दुकाने, शाळा, कॉलेज यांचे रंगकाम तसेच फर्निचर, दरवाजा पाॅलिश, वॉटरप्रुफिंग, टेक्स्चर इत्यादी सर्व प्रकारची कामे आम्ही करतो.
मालक : राजेंद्र पंढरीनाथ टोरपे
संपर्क : 9763262672
पत्ता : Samarth Seva Painting Works, संगमनेर, जिल्हा – अहिल्या नगर
तुमचे ब्रँड पेज रजिस्टर करायचे असल्यास येथे क्लिक करा
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.