डॉ. तनपुरे यांच्या ‘Self Appointment’ अशा एक आगळावेगळ्या उपक्रमाचा राहुरी येथे शुभारंभ

self appointment event by vijay tanpure

शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी तयार केलेल्या ‘Self Appointment’ या उपक्रमाचा रविवार, दि. ३१ मार्च रोजी राहुरी येथे समाजातील प्रतिष्ठित अशा काही निमंत्रित मंडळींच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या वेळी डॉ. तनपुरे यांनी २२ मिनिटांचे ध्यानही घेतले त्यात उपस्थित अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या आणि ते रडलेसुद्धा.

या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याचे एक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा अभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचा जागरूकतेचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाला डॉ. हेमा वैरागर, डॉ. राजेद्र वैरागर, डॉ. सुभाष वैद्य, डॉ. विलास पाटील, आदर्श नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव काळे, राहुरी अर्बनचे अध्यक्ष रामभाउ काळे, उद्योजक विष्णु गीते, बंडेशकुमार शिंदे, बाळासाहेब तनपुरे, ह.भ.प. संजय महाराज म्हसे, निलेश शिंदे, अभिजित शेटे, वरुण तनपुरे व अकोले येथील व्याख्याते जयेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

कार्यक्रमाचे आयोजक व त्रिमूर्ती इव्हेंट हॉलचे संचालक यमनाजी आघाव यांनी सर्वांचे आभार मानले. डॉ. तनपुरे यांच्या ‘Self Appointment’ या उपक्रमाचे महाराष्ट्रभर तसेच पुढे परदेशातही कार्यक्रमा करण्यात येणार आहेत.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top