Advertisement
प्रायोजित

कन्नड सोयगावमध्ये इसाक सय्यद यांच्यातर्फे ‘पद्मविभुषण शरदचंद्रजी पवार वैद्यकीय सहाय्यता कक्षा’ची स्थापना

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना राज्यात असंख्य संस्था रूग्णांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसत आहे, गरीब सर्वसामान्य नागरिकांचे यात फार हाल होत आहे, त्यांना फार हालअपेष्टा कराव्या लागत आहे. गोरगरीबांसाठी व सर्वसामान्य नागरीकांसाठी सदैव मदतीची धोरण हाती घेतलेले व रुग्णांना मदत करण्यांसाठी कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते ‘इसाक सय्यद फाऊंडेशन’चे संस्थापक इसाक भाई सय्यद यांच्यातर्फे ‘पद्मविभुषण शरदचंद्रजी पवार साहेब वैद्यकिय सहाय्यता कक्षा’ची स्थापना करण्यात आल्याचे युवा नेते इसाक भाई सय्यद यांनी सांगितले.

या माध्यमातून रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिका, प्लाझ्मा वेळेवर उपलब्ध करून देणे, अवाजवी बिलासंदर्भात तक्रारीचे निवारण करणे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवुन देणे, इत्यादी कामे या सहाय्यता कक्षातर्फे करण्यात येतील.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

यासाठी विशेष सहकार्य कन्नड सोयगाव एकात्मिक विकास संस्था व इसाक भाई सय्यद फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष इसाक भाई सय्यद यांच्या पुढाकाराने व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रियाताई सुळे, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे काम करण्यात येणार आहे.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!