उद्योजकाचे नाव : श्रावण प्रकाश गुरव
व्यवसायाचे नाव : एस. जी क्रिएशन इंडस्ट्री कंपनी प्रायव्हेट लिमिटेड.
जिल्हा : कोल्हापूर
जन्मदिनांक : 16/07/2000
व्यवसाय स्थापना वर्ष : २०१८
व्यवसायाचा पत्ता : कोल्हापूर
‘एस. जी क्रिएशन इंडस्ट्री कंपनी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीची सुरुवात २०१८ साली ग्रामीण भागातून झाली. खडतर प्रवास करत आज ८ जणांची टीम बनली आहे.
उद्योग क्षेत्रात एक नवा ब्रॅंड निर्माण करण्याचं स्वप्न श्रावण गुरव यांच होत. आज संपूर्ण भारतामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्विसेस पुरवल्या जातात.
मोठमोठ्या कंपनीजचे प्रोजेक्ट्स आज ही कंपनी हॅंडल करते. नवीन उद्योजक आणि कंपनीचे संपूर्ण मॅनेजमेंट ही कंपनी करते. आजपर्यंत कंपनीने ४००+ प्रोजेक्ट्स हॅंडल केले आहेत. तसेच १० लाखांपेक्षा जास्त लोक आज या कंपनीशी जोडले गेले आहेत.
लहाणपणापासूनच वेगळं आणि नवनिर्मिती करण्याची जिद्द श्रावण यांनी बाळगली आणि आज यशस्वी होण्यासाठी हीच जिद्द आणि चिकाटी शेवटपर्यंत त्यांच्या कामी आली आणि आज या कंपनीचे टोटल व्हल्यूऐशन ४० लाखांपर्यंत पोहचले आहे.
संपर्क क्रमांक : 9322567546
ई-मेल : shravangurav2000@gmail.com
संकेतस्थळ : https//:shravanguravblogspot.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.