स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
गणेशोत्सव म्हटला की आपल्यापैकी प्रत्येकालाच गणपतीच्या दिवसातले उत्साही- आनंदी वातावरण आठवते. पूजा, आरत्या, नातेवाईक, प्रसाद, मोदक आणि गणपतीसाठी केलेली आरास!
आपल्यापैकी काहींना दरवर्षी नाविन्यपूर्ण आरास करायची असते तर काहींना साधी-सोपी नेहमीसारखी आरास आवडते. पण दोन्ही प्रकारांत एक अडचण असते आणि ती म्हणजे टेबल. गणपती ठेवण्यासाठी आपण टेबल घेतो, पण गणपतीचे दिवस संपल्यावर ते टेबल घरातली अडचण होऊन बसतं. याशिवाय गणपतीच्या मूर्तीवर स्पॉटलाईट पाडण्यासाठी तो स्पॉटलाईट कुठे लावावा, मूर्तीच्या बाजूनी सजावट कशी करावी असे अनेक प्रश्न आपल्याला असतातच! आणि बाजारात मिळणारी हलकी-तकलादू टेबल्स आपल्या गणराजांना कशी शोभणार?
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.
या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p
या सर्व प्रश्नांवर तोडगा म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत ‘श्री गणराज मखर फ्रेम’
माघी गणेश चतुर्थीच्या औचित्याने ‘श्री गणराज मखर फ्रेम’ विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. गणराजांच्या मूर्तीसाठी योग्य भक्कम असे स्थान उपलब्ध करून देणारी ही फ्रेम गणेशोत्सवानंतर फोल्ड करून ठेवता येते! तसेच इतर सजावट करण्याच्या दृष्टीने सोयीस्कर अशी ही वैशिष्ट्यपूर्ण फ्रेम नक्कीच तुमच्या घरातील गणेशमूर्तीला लक्षवेधी बनवेल.
‘श्री गणराज मखर फ्रेम‘ मध्ये वेगळं काय आहे?
- गणेशोत्सव संपल्यावर ही फ्रेम फोल्ड करून घरातील कमीत कमी जागेत कुठेही ठेऊ शकता.
- फ्रेमची वजन घेण्याची क्षमता अंदाजे १०० किलोपर्यंत आहे
- मूर्तीच्या वजन आणि आकारानुसार फ्रेमची साईझ निवडू शकता
- लोखंडाच्या मजबूत फ्रेम्सना पावडर कोटेड रंग दिला असल्याने ही फ्रेम स्वस्त व टिकाऊ सुद्धा आहे
- दोन व्यक्ती करत असतील तर १५ ते २० मिनिटांत ही फ्रेम तयार होते. यासाठी स्क्रू, खिळे, नटबोल्ट अशा कोणत्याही उपकरणांची गरज नाही.
- फ्रेम जोडणं जितकं सोपं आहे तितकंच सोपं ती उघडून ठेवणं सुद्धा आहे!
- संपूर्ण मांडणी व्यवस्थित ठेवण्यासाठी उत्कृष्ट दर्जाची किटबॅग सुद्धा दिली जाते.
- स्पॉटलाईट, पडदे, फुलं अशी विविध प्रकारची सजावट करण्यासाठी फ्रेमचा अनुकूल आकार
- श्रींच्या मूर्तीसोबत प्रसाद, फुलं, फळं, दिवे ठेवण्यासाठी सुद्धा फ्रेमवरील जागा पुरते. त्यासाठी आणखी वेगळं छोटं टेबल ठेवण्याची आवश्यकता नाही
थोडक्यात,
गणेशभक्तांचा विश्वास, मखर एकदम खास
देखावा सुंदर झक्कास, बाप्पाचे प्रिय निवास!
तर मग या गणेशोत्सवात सहज, सुंदर व लक्षवेधी देखावा तयार करून जल्लोषात गणराजांचे स्वागत करूया!
सध्या फ्रेम्सची डिलिव्हरी संपूर्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई व रायगड परिसरात करत आहोत. आम्हाला संपर्क करा, तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम फ्रेम आम्ही तुमच्यासाठी तयार करून देऊ.
गणेश भक्तांनी कृपया नोंद घ्यावी :
- कमीत कमी दरांत ग्राहकांना फ्रेम मिळावी यासाठी कंपनीने कोणत्याही विक्रेत्याकडे फ्रेम विकण्यास ठेवली नाही तर फ्रेमचे ऑनलाईन बुकिंग करू शकता.
- तुमच्या मागणीनुसार फ्रेम बनवण्यात येणार असल्याने ५०% बुकिंग रक्कम घेऊन सुद्धा ऑर्डर स्वीकारली जाईल.
- गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी नवीन बुकिंग घेणे बंद केले जाईल त्यामुळे लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करावी ही नम्र विनंती.
- सुरुवातीच्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी आताच तुमच्या ‘श्री गणराज मखर फ्रेम’चे बुकिंग करा!
अधिक माहितीसाठी आताच खालील नंबरवर संपर्क करा :
OPTIONPLUS Affiliate Marketing Agency
मुकेश कांबळी – 7710066492 / शिरीष तवटे – 9082330142
ई-मेल – mkambli28@gmail.com
ऑफिस : २५/ बी, पहिला मजला, प्लॉट नंबर ४९०, जाम मिल बिल्डिंग नं. १,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई ४०० ०१२.
स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.