उद्योगवार्ता

‘सिडबी’ आता दर वर्षी करणार लघुउद्योजकांचा सन्मान

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

भारतीय लघु उद्योग विकास बॅंक (सिडबी) या वर्षीपासून विविध क्षेत्रातील लघुउद्योजकांचा सन्मान करणार आहे. १२ जानेवारीला युवा दिनी २७ उद्योजकांचा सत्कार करून याची सुरुवात केली जाणार आहे.

सिडबीच्या एका अधिकार्‍याने वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला ही माहिती सांगितली. १२ जानेवारीला नवी दिल्लीत SME of year, Innovative SME, Young SME Achiever, Techsavy SME, Best SME Exporter आणि Women Achiever असे सन्मान दिले जाणार आहेत.

Advertisement

सन्मानित उद्योजकांना आईआईएम लखनऊमध्ये १० ते १५ दिवसांचे उद्योजकतेचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. शिवाय काही लघुउद्योजकांना मोठ्या उद्योजकांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Help-Desk
%d bloggers like this: