Advertisement
उद्योगसंधी

‘स्मार्ट उद्योजक’सोबत सुरू करा स्वत:चा व्यवसाय!

‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp आवृत्ती शुभारंभ ऑफर
WhatsApp द्वारे संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd

‘स्मार्ट उद्योजक’ मासिकासोबत ऑनलाइन काम करण्याची ईच्छा व्यक्त केल्याबद्दल आभारी आहोत. काम अतिशय सोपे व निव्वळ ऑनलाइनसुद्धा करता येण्यासारखे आहे.

कामाचे स्वरूप

‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाने नुकतेच आपली WhatsApp आवृत्ती सुरू केली आहे. या आवृत्तीची वार्षिक वर्गणी ही फक्त ६० रुपये आहे. आपण हे काम तयार करण्यास तयार झाल्यावर आपल्याला याचे वर्गणीदार होण्याची एक लिंक (URL) दिली जाईल. जी तुमच्यासाठी तयार केलेली unique लिंक असेल. त्यावरून झालेले प्रत्येक payment हे आपल्या खात्यात धरले जाईल.

आपण WhatsApp, Facebook, Twitter, Blog, Hike, Telegram इत्यादी सोशल मीडियाद्वारे अनेकांपर्यंत ‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp या लिंकद्वारे जितके लोकं payment करून वर्गणीदार होतीत. त्यात प्रत्येकी १० रुपयांचे कमीशन आपल्याला मिळेल. आपल्या माध्यमातून झालेल्या वर्गणीदारांना दरमहा आमच्याकडून WhatsApp द्वारे मासिक पाठवले जाईल.

सुरुवात कशी करायची?

हे काम सुरू करण्यापूर्वी आपल्याला ₹६० वर्गणी भरून ‘स्मार्ट उद्योजक’ WhatsApp आवृत्तीचे वर्गणीदार व्हावे लागेल, कारण आपण वर्गणीदार झालात, तरच आपण इतरांना वर्गणीदार होण्याबद्दल अधिकारवाणीने सांगू शकाल. आपण खाली दिलेल्या लिंकवर जाऊन वर्गणीदार झालात की आपल्याला ‘चॅनेल पार्टनर’ म्हणून आमच्यासोबत जोडले जाईल व पुढील दोन दिवसांत WhatsApp द्वारे संपर्क करून काम सुरू केले जाईल.

प्रगतीच्या संधी

आपण काम स्वीकारले की प्रथम आपली निवड ही ‘चॅनेल पार्टनर’ म्हणून केली जाईल. आपल्या माध्यमातून पहिले ५० वर्गणीदार झाल्यानंतर आपल्याला ‘प्रीमियम चॅनेल पार्टनर’ केले जाईल. प्रीमियम चॅनेल पार्टनर झाल्यावर आपल्याला इतरही प्रॉडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध केली जातील व ज्यात कमीशनही जास्त असेल. प्रत्येक प्रीमियम चॅनेल पार्टनर दिवसा २ ते ३ काम करून महिना किमान ३००० ते ५००० सहज कमवू शकतो. आपल्याला डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान असल्यास आपण अधिकाधिक पैसे कमवू शकता.

काम करण्यास तयार असल्यास खालील बटनवर जाऊन वर्गणीचे ₹६० वर्गणी भरा.


तरुण मग तो शहरातला असोत की खेड्यातला; आजच्या या प्रत्येक तरुणाचं स्वप्न आहे उद्योजक होण्याचं, 'Entrepreneur' होऊन स्वत:चं 'Enterprise' निर्माण करण्याचं. परंतु तो अनेक प्रश्नांनी ग्रासला आहे. काय सुरू करू? कसं सुरू करू? कोण मदत करेल? पैसा कुठून उभा करू? मार्केटिंग मला जमेल का? कर्मचारी कसे निवडू? त्यांच्याकडून काम कसं करून घेऊ? असे हजारो प्रश्न त्याला रोज पडतात.

प्रत्येक मराठी नवोदित उद्योजकाच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत, 'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या ३५ अंकाच्या या डिजिटल सेटमध्ये! मूळ १,२१० रुपयांचा हा सेट फक्त रु. ३०० मध्ये उपलब्ध!

Book here: https://bit.ly/2sz7mQb


Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: