स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
अँक्वेरियम किंवा फिश टँक म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ते समुद्री जग, निसर्ग, रंगीत मासे जे आपल्या घराची शोभा वाढवतात व आल्हाददायक निसर्गरम्य प्रसन्न वातावरण तयार करतात. प्रत्येकालाच वाटते की आपले घर, बंगला, हॉटेल, मॉल, हॉस्पिटल, ऑफिस आकर्षक दिसावे. त्यासाठी लाखोंचा खर्च केला जातो.
आज फिश अँक्वेरियमची क्रेज व मागणी शहरात तर मोठ्या प्रमाणात आहेच, परंतु ग्रामीण भागातही याची मागणी व आकर्षण वाढत आहे. पूर्वी फक्त मोठ्या श्रीमंत घरामध्येच फिश टँक दिसायचे, परंतु आता सर्वसामान्य लोकही आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी व हौस म्हणून फिश अँक्वेरियम आणतात. म्हणूनच आज या व्यवसायाला खूप मोठा स्कोप व वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
भारतामध्ये या व्यवसायाची १२०० कोटी पेक्षा जास्त उलाढाल आहे तसेच जागतिक बाजारपेठतदेखील प्रचंड मोठी उलाढाल आहे. ही इंडस्ट्री वेगाने वाढत आहे. म्हणून आज या आगळ्या वेगळ्या फिश अँक्वेरियम अँड पेट्स व्यवसायाबद्दल जाणून घेवूया. कमी भांडवलामध्ये जास्त नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. फक्त तुम्हाला आवड उत्साह मेहनत करण्याची तयारी पाहिजे.
अँक्वेरियम बिजनेस सुरू करण्यासाठी माहिती प्रशिक्षण किंवा कोर्स याचे प्रशिक्षण महाराष्ट्रामध्ये कुठेच उपलब्ध नाही, तसेच ज्या मोजक्याच लोकांची मक्तेदारी या व्यवसायात आहेत. ते कोणालाच याची माहिती सांगत नाहीत. त्यामुळे हा व्यवसाय करू इच्छिणारे योग्य माहिती व प्रशिक्षण मिळत नसल्यामुळे हा व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. म्हणून ’सहारा मिनिस्ट्री’ या संस्थेअंतर्गत “फिश वर्ल्ड अँक्वेरियम अँंड पेट्स” ह्या अनेक वर्ष अनुभवी संस्थेतर्फे “अँक्वेरियम अँड पेट्स” बिजनेस ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे.
महाराष्ट्रामधील प्रत्येक उद्यमशील, मेहनती व ज्यांना खरच जीवनात आगळावेगळा व्यवसाय सुरू करून पैसा व यश मिळवायचा आहे. फक्त अशाच लोकांसाठी ही सुवर्णसंधीवरील संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नोकरीची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारून आत्मविश्वास व पैसा दोन्ही मिळतील. तसेच ऑरनामेंटल फिश व फिश फूड ह्यासाठी शासनाला कोणताही कर भरावा लागत नाही. ते करमुक्त आहेत. हा या व्यवसायाचा सर्वात मोठा फायदा आहे.
अँक्वेरियम बिजनेस ट्रेनिंगसोबतच पाळीव प्राणी-पक्षी जसे नामांकित जातीचे डॉग पपी, पर्शीयन कॅट, लव्ह बर्ड, रंगीत पिंजरे याचीपण जोड ह्या व्यवसाय प्रशिक्षणामध्ये संपूर्ण माहिती शिकवली जाणार आहे. लोकांमध्ये सध्या पाळीव प्राण्यांची मागणी प्रचंड वाढत आहे.
अँक्वेरियम अँड पेट्स बिजनेस ची वैशिष्टे
अँक्वेरियम व्यवसाय कोण सुरू करू शकतो?
महिला, गृहिणी, विद्यार्थी, निवृत्त रिटायर्ड व्यक्ती इतर कोणीही.
कमी गुंतवणूक व महिना १ लाखापेक्षा जास्त कमवू शकता. मोठी गुंतवणूक व रिस्क नाही.
पात्रता : शिक्षणाची अट नाही.
ट्रेनिंग कालावधी : १५ दिवस ते १ महिना.
भांडवल : २५,००० ते ५०,००० रुपये
जागेची आवश्यकता : कमीतकमी १०० चौरस फूट
अँक्वेरियम अँड पेट्स बिजनेस ट्रेनिंगची वैशिष्टे
१) संपुर्ण प्रात्यक्षिक आधारित वर्कशॉप ट्रेनिंग.
२) व्यवसायाबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन, अनुभवी ट्रेनरद्वारे ट्रेनिंग .
३) फिश टँक स्वत: तयार करणे (Manufacturing) स्वत: तयार करणे प्रशिक्षण, व इंपोर्टेंड टँकविषयी माहिती.
४) कच्चा माल व होलसेल मार्केटची माहिती व उपलब्धता.
५) रंगीत पाळीव फिशचे (Ornamental fish) प्रकार त्याची काळजी व पार्सल पॅकिंग व फिश फूड प्रकार.
६) संपूर्ण फिश टँक सेटअप तयार करणे अँक्सेसरीज व इन्स्टॉलेशन.
७) अँक्वेरियम मेंटनस व मोठ्या प्रोजेक्टविषयी माहिती व शॉप व्हिजीट.
८) पेट्स, पाळीव प्राण्यांची काळजी, निगा, खाद्य व विक्री माहिती.
९) लाईव्ह प्लांट्स, स्टोन्स स्पेशल अँक्वास्केप टँक माहिती.
१०) विक्री, जाहिरात, मार्केटिंगची माहिती व ट्रेनिंग.
११) ट्रेनिंगनंतर व्यवसाय, शॉप सुरू करण्यासाठी शॉप सेटअप करण्यासाठी स्वतः आमची टीम व्हिजीट व मार्गदर्शन तुमच्या शहरामध्ये.
१२) सहज सोप्या मराठी किंवा हिंदी भाषेमध्ये प्रशिक्षण.
१३) यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्याला संस्थेचे प्रमाणपत्र दिले जाईल.
(संस्थेचा उद्देश फक्त प्रशिक्षण देणे नव्हे, तर प्रत्येक प्रशिक्षणार्थीना आत्मविश्वास निर्माण करून त्याचा व्यवसाय उभा करून देणे व निरंतरहि सपोर्ट करत राहणे हा आहे.)
लवकरच नवीन बॅच सुरू होत आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा. मर्यादित प्रवेश.
अधिक माहिती व शुल्कासंदर्भात चौकशी : 8805048880 / 8380854509
Email: fishworldaquarium98@gmail.com
Facebook: www.facebook.com/Fish-world-Aquarium-Pets
संचालिका : सौ. सीमा पी. कोल्हे
पत्ता : फिश वर्ल्ड अँक्वेरियम अँड पेट्स, ता. शेवगाव जि. अहमदनगर, महाराष्ट्र.
(आमच्याकडे अँक्वेरियम अँक्सेसरीज होलसेल उपलब्ध आहेत, ऑर्डरनुसार घर, बंगला, मॉल्स, हॉस्पिटल व ऑफिसेससाठी अँक्वेरियम मिळतील.)
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.