Advertisement
उद्योगवार्ता

१६ डिसेंबर रोजी उस्मानाबादमध्ये स्टार्टअप मार्गदर्शन शिबीर

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page

‘युनायटेड मराठा ऑर्गनायझेशन’, ‘जिजाऊ ब्रिगेड’ व ‘स्टार्टअपसाथी’ या तीन संस्थानी एकत्र येऊन १६ डिसेंबर रोजी उस्मानाबादमध्ये स्टार्टअप मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.

‘डोअरमोजो’ या पुण्यातील स्टार्टअप कंपनीचे संस्थापक चैतन्य इंगळे पाटील हे या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १० वाजता शिबिर सुरू होईल.

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: