सुजीत राजेश मरोडे

उद्योजकाचे नाव : सुजीत राजेश मरोडे
जन्म दिनांक : ६ जानेवारी, १९८८
जन्म ठिकाण : यवतमाळ
विद्यमान जिल्हा : यवतमाळ
शिक्षण : B.B.A.

कंपनीचे नाव : PERFECT CAR WASH AND DETAILING CENTRE
उत्पादने/सेवा: CAR WASHING CLEANING, INTERIOR CLEANING, POLISHING

ई-मेल : sujeetmarode3@gmail.com
भ्रमणध्वनी : ७३८५३४३१७६

मे २०१७ मध्ये मी “प्रधानमंत्री इम्प्लोय्मेंट जनरेशन प्रोग्राम” द्वारा बँकेतून रुपये ४००००० कर्ज घेतले आणि माझा कार वॉशिंगचा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला काम कमी असल्याने फारसे पैसे मिळायचे नाही म्हणून मी जाहिरात करायचे ठरवले जाहिरातीनंतर माझ्याकडे दिवसाच्या २ कार वाशिंगला आणि महिन्याची २ कार इन्तेरिअर क्लिनिंगला येत असत.

असे करत करत माझ्या सेवा लोकांना आवडायला लागल्या आणि त्यांच्या संपर्कातून माझा व्यवसाय वाढायला लागला . आज १ वर्षात माझ्या कडे दिवसाला ४ ते ५ कार वॉशिंगला येतात आणि १ कार इन्तेरियरला येतात महिन्याकाठी चांगले इन्कम होतंय.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?