कोरोना साथीच्या काळात सरकारला उत्पादित करून देऊ शकता या गोष्टी


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


जर तुम्ही सूक्ष्म, लघू किंवा मध्यम उद्योग चालवत असाल आणि कोविड-१९ (कोरोना) संदर्भात खाली दिलेल्या गोष्टी तयार करत असाल किंवा सप्लाय करत असाल तर एम.एस.एम.इ मंत्रालय तुमच्याकडून या गोष्टी घेऊ इच्छित आहे.

यासाठी खालील गोष्टी कराव्या-

१. तुमच्या राज्य/ केंद्रशासित प्रदेशातील सरकारला याबद्दल सांगा
२. GeM (जेम) अर्थात गव्हर्मेंट ई मार्केटप्लेस वर तुमची नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी https://gem.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या

कोविड-१९ (कोरोना) संदर्भात लागणाऱ्या गोष्टी-
 • वैद्यकीय उत्पादने
 1. व्हेन्टिलेटर्स
 2. अल्कोहोल बेस्ड हॅन्ड सॅनिटायझर्स
 3. चेहेऱ्याचा बचाव करणारी उत्पादने/ फेस शिल्ड (डोळे, नाक किंवा तोंडासाठी)
 4. एन-९५ मास्क
 5. लॅटेक्स सिंगल युझ ग्लोव्स (क्लिनिकल)
 6. रियुझेबल वायनील/ रबर ग्लोव्स (सफाईसाठी)
 7. डोळ्यांचा बचाव करणारे गॉगल्स/ वायझर
 8. प्रोटेक्टिव्ह गाऊन्स/ ऍप्रन्स
 9. डिस्पोझेबल थर्मामीटर
 10. स्टरलायझेशन साठी यु.व्ही ट्यूब लाईट
 11. मेडिकल मास्क्स (सर्जिकल/ प्रोसिजर)
 12. डिटर्जंट/ डिसइन्फेक्टंट
 13. सिंगल युज टॉवेल्स
 14. बायोहझार्ड बॅग्स
 15. व्हील चेअर
 16. ग्लुकोमीटर विथ स्ट्रिप्स
 17. मेडिसिन्स
 18. आय.व्ही. फ्लुइड – डी.एन.एस
 19. आय.व्ही. फ्लुइड – डेक्सट्रॉस
 20. हार्ड फ्रोझन जेल पॅक्स
 21. सॅम्पल कलेक्शन किट
 22. थर्मोकोल/ आईस बॉक्स
 23. स्ट्रेचर
 24. थर्मल स्कॅनर
 25. थर्मल स्कॅनरसाठी बॅटरीज
 26. बी.पी. अपरेटस
 27. आय.व्ही सेट
 28. आय.व्ही कॅन्यूला
 29. आय.व्ही स्टँड
 30. अँबुलन्स
 31. फर्स्ट एड
 32. मेडिकल वेस्ट इनसीनरेटर
 33. आय. सी. यु बेड्स
 34. कार्डियाक मॉनिटर
 35. सिरिन्ज पम्पस
 36. पोर्टेबल एक्स-रे मशिन्स
 37. एन्डोट्रॅकीअल ट्यूब
 38. सक्शन ट्यूब
 39. ऑक्सिजन सिलिंडर्स
 • इतर गोष्टी

1. साबण
2. रब हॉल टेंट्स
3. खुर्च्या / बेंचेस
4. सारण्या / डेस्क
5. प्रिंटर
6. संगणक
7. एक्सटेन्शन बोर्ड्स
8. काडेपेट्या
9. मेणबत्त्या
10. रुग्णांसाठी आयडी
11. स्वयंसेवकांसाठी आयडी
12. फ्लायर – माहिती पुस्तिका
13. व्हाइट बोर्ड + मार्कर
14. स्वयंसेवकांसाठी रूम
15. कचरा पिशव्या, डिब्बे
16. ड्रिंकिंग वॉटर + डिस्पेंसर (4)
17. क्लिनिंग आयटम (ब्रूम्स)
18. क्लीनिंग आयटम (मोप)
19. अग्निशामक यंत्र
20. E-टॉयलेट
21. गेंसेट / बॅक अप
22. शिट्टी
23. टूल सेट- बेसिक
24. नोंदणी तपशील – स्टिकर / प्रिंटर
25. मॅट्रेस
26. फोल्डटेबल कॉट्स / बेड
27. बेडशीट्स
28. उशा
29. उशांचे कव्हर
30. टॉवेल्स
31. रबर शिट्स
32. ब्लँकेट्स
33. इमर्जन्सी दिवा
34. खाद्य
35. खाद्य कचरा
36. इतर कचरा
37. लाँड्री (डिटर्जंट्स)
38. रेफ्रिजरेटर – सर्वात लहान
39. इलेक्ट्रीशियन / प्लंबर
40. कैद्यांसाठी प्रवेश
41. पेशंट्स साठी मनोरंजनाची साधने
42. संख्या असलेले टोकन
43. मॉस्किटो रिपेलेंट
44. सॅनिटरी पॅड
45. डायपर – मुलांसाठी
46. ​​स्टील प्लेट्स
47. स्टील ग्लासेस
48. स्पून
49. जग
50. स्टोव्ह – मोठा
51. मोठी भांडी
52. बकेट्स
53. मग
54. टिशू पेपर
55. छोटे डब्बे
56. पेपर
57. पेन
58. स्टॅपलर
59. स्टॅपलर पिन
60. बॉक्स फाइल
61. ऑफिशियल सील

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?