Advertisement
उद्योगोपयोगी

आजीव वर्गणीदारांना मिळणारे विशेष लाभ

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page

अक्षय्य तृतीयेपासून ‘स्मार्ट उद्योजक’ आपल्या आजीव वर्गणीदारांना सहकार्य करण्यासाठी विशेष सेवा सुरू केली असून या सेवेस ‘Support LTS’ असे नाव देण्यात आले आहे. ‘Support LTS’ अन्वये दोन श्रेणी करण्यात आल्या आहेत. यामध्ये जे उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी आदी आहेत त्यांच्यासाठी ‘उद्योजक’ श्रेणी व ज्यांना भविष्यात उद्योजक व्हायचे आहे अशांची ‘होतकरू उद्योजक’ श्रेणी असेल.

आजीव वर्गणीदारांसोबत दीर्घकालीन नाते जोडले गेलेले असल्यामुळे या दोन्ही श्रेणींतील आजीव वर्गणीदारांचे हित जपणे व त्यांना यथाशक्ती सहकार्य करणे याकडे ‘स्मार्ट उद्योजक’चे प्राधान्याने लक्ष देईल. या दोन्ही श्रेणींतील आजीव वर्गणीदारांना कशाप्रकारे सहकार्य केले जाईल यापैकी काही प्राथमिक मुद्दे खाली देत आहोत. त्याव्यतिरिक्त अनेक प्रकारचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य आगामी काळात आमच्याकडून केले जाईल.

उद्योजक श्रेणी :

  • स्मार्ट उद्योजकच्या वेब पोर्टलवर तुमची बिझनेस प्रोफाइल प्रसिद्ध केली जाईल.
  • उद्योजकांसाठी आयोजित केल्या जाणार्‍या विविध कार्यक्रम व प्रशिक्षणक्रमांत विशेष सवलत.
  • आगामी काळात आजीव वर्गणीदारांच्या LTS नेटवर्कची उभारणी.
  • एक मीडिया हाऊस म्हणून स्मार्ट उद्योजकचे आपल्या आजीव वर्गणीदारांना मीडिया पार्टनर म्हणून कायम त्यांच्या व्यवसायाच्या PR साठी सहकार्य राहील.
  • आजीव वर्गणीदारांना एक Digital Privilege Card दिले जाईल.
आजीव वर्गणी (प्रिंट आवृत्ती)
आजीव वर्गणी (डिजिटल आवृत्ती)
रु. ६,०००  रु. ३,०००
रु. १,५००  रु. १,०००

Book Now

Book Now

होतकरू उद्योजक श्रेणी :

  • व्यवसाय सुरू करण्याविषयी व्यक्तिगत मार्गदर्शन.
  • भांडवल उभे करण्याविषयी मार्गदर्शन व यथाशक्ती सहकार्य.
  • उद्योग नोंदणी व अन्य बाबींविषयी मार्गदर्शन व सहकार्य.
  • A franchise, distributorship, home based business, low capital business अशा विविध उद्योगसंधींविषयी माहिती करून देऊ.
  • आजीव वर्गणीदारांना एक Digital Privilege Card दिले जाईल.
आजीव वर्गणी (प्रिंट आवृत्ती)
आजीव वर्गणी (डिजिटल आवृत्ती)
रु. ६,०००  रु. ३,०००
रु. १,५००  रु. १,०००

Book Now

Book Now

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: