अंडी व चिकन ट्रेडिंग हा आमचा व्यवसाय आहे. फक्त २० हजारांची गुंतवणूक करून ह्या व्यवसायाची सुरुवात केली होती. सध्या आमचे ३० लाखांचे भांडवल आहे. आम्ही ‘रुद्राज एग्स सप्लायर’मार्फत गेल्या ५ वर्षांपासून होलसेलमध्ये अंडी विक्री करतो.
तीन वर्षांपासून होलसेल आणि रिटेलमध्ये चिकन विक्री करतो. आमच्याकडे ब्रॉयलर आणि गावरान कोंबड्या होलसेल दरात जाग्यावर पोच मिळतील. (पूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि कोकण विभाग ) ‘स्मार्ट उद्योजक’मार्फत आम्हाला विविध व्यवसायांचे तसेच व्यवसायवाढीचे मार्गदर्शन मिळते.
उद्योजकाचे नाव : सुप्रिया अक्षय पाटील
व्यवसायाचे नाव : रुद्राज एग्स सप्लायर, सिद्धनेर्ली
जिल्हा : कोल्हापूर
जन्मदिनांक : १३ ऑक्टोबर १९९३
व्यवसाय स्थापना वर्ष : २०१९
व्यवसायाचा पत्ता : मुक्काम पोस्ट : सिद्धनेर्ली, सैनिक भवनजवळ, MSCB रोड, नदीकिनारा, ता. कागल, जि. कोल्हापूर
संपर्क क्रमांक : 8788981582
ई-मेल : patilsa44@gmail.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.