Advertisement
उद्योगवार्ता

उद्योग मंत्रालयाच्या १ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे राष्ट्रार्पण

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या १ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे उद्‌घाटन केले. प्रभू यांनी उडपी (कर्नाटक) इथल्या सामायिक सुविधा केंद्राचे उद्‌घाटन केले, तर कोइम्बतूर (तामिळनाडू) इथे सामायिक सुविधा केंद्रासाठी पायाभरणी केली.

कोटा (राजस्थान) आणि रायबरेली (उत्तर प्रदेश) इथल्या मसाला पार्कचे उद्‌घाटन केले. जोरहाट (आसाम) आणि भोपाळ (मध्य प्रदेश) इथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या कॅम्पसचे उद्‌घाटन केले. कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि दिल्लीजवळच्या मैदानगढी इथे आयआयएफटी कॅम्पसचे तर बनूर (चंदिगढ) इथे फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे प्रभू यांनी उद्‌घाटन केले.


‘स्मार्ट उद्योजक’चे आजीव वर्गणीदार होऊन आमच्याशी एक दीर्घकालीन नाते जोडा व UNLIMITED लाभ मिळवा.

आजीव वर्गणीदार होण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: