‘उडान’, भारतातल्या छोट्या उद्योगांची मोठी स्वप्न पूर्ण करणारा प्लॅटफॉर्म
एखादी नावाजलेली कंपनी असेल किंवा एखाद्या संस्थेला प्रसिद्ध व्यक्तीचं वलय असेल किंवा त्या कंपनीच्या यशामध्ये आपल्याला थोडा कां होईना हिस्सा प्राप्त होण्याची शक्यता असेल, तर गुंतवणूकदार खूप उत्साहाने त्या कंपनीला…