आजुबाजूच्या आवाजांचा तुमच्या व्यवसायावर होणारा परिणाम
हे शब्द ऐकताच आपल्याला आठवतो तो अमीन सयानी. चार दशकांहून अधिक काळासाठी ‘बिनाका गीतमाला’ नावाच्या एका जबरदस्त यशस्वी रेडिओ कार्यक्रमाचे तो सूत्रसंचालन करायचा, रेडिओ सिलोनवर किंवा आपण असे म्हणू शकू…