उद्योजक लाइफस्टाइल : प्रेरणादायक कहाण्यांमागील औद्योगिक यशाचं उघड गुपित
यश कसं मिळवावं, यावर लिहिणारे, बोलणारे अनंत आहेत. यशस्वी होण्याच्या टिप्स आणि ट्रिक्स देणं हीच आता एक अवाढव्य इंडस्ट्री झाली आहे. पुस्तकं, व्हिडीओज्पासून काही तासांच्या वर्कशॉप्सपासून कित्येक महिने चालणार्या कोर्सेसपर्यंत…