Featured Image Udyojak 20
उद्योगोपयोगी

महाराष्ट्राच्या औद्योगिक जडणघडणीत ‘एमआयडीसी’चे योगदान

माझे आबा (वडील) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (एमआयडीसी) नोकरीला होते. त्यांच्या नोकरीमुळे धाराशिव, रायगड, ठाणे असे महाराष्ट्रातील बर्‍याच ठिकाणी आम्हाला