प्रवासातील अडचणींमुळे सापडला प्रवास करण्याचा सोपा व सुटसुटीत मार्ग
एक तरुण बेंगलुरूहून बांदीपूरला जात होता. तसं तो कामानिमित्त बरेचदा कुठे कुठे जात असे. बांदीपूरला जाण्यासाठी त्याने एक गाडी भाड्याने ठरवली आणि निघाला. तासाभराचा प्रवास झाल्यावर मात्र गाडीच्या ड्रायव्हरने अचानकच…