Advertisement

व्यावसायिक क्षेत्रांमध्ये शहरी उद्योजकांना भेडसावणार्‍या समस्या या विषयावर विचारमंथन होताना आपण नेहमीच पाहतो. त्यामानाने ग्रामीण उद्योजकांच्या समस्यांवर खूपच कमी चर्चा होते. एकूणच मराठी माणूस हा आधीच नोकरीधार्जिण प्राणी म्हणून ओळखला…

दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक परंपरागत व्यवसाय आहे. आजही ग्रामीण भागातील बराच मोठा समाज हा या व्यवसायावर अवलंबून असतो. प्रत्येकाच्या घरी कमीत कमी एक ते दोन दुभती जनावरे असतातच; परंतु ती…

‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ म्हणजे एका शब्दात सांगायचे झाले तर कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य. त्यामागील तत्त्वज्ञान असे आहे की, संपूर्ण विश्वात मनुष्य काही निर्माण करू शकत नाही. ९८.५ टक्के…

एकदा नवीन उद्योग उभारायचा असेल, विशेषत: अन्नप्रक्रिया उद्योग उभारायचा असेल तर उद्योजकाला काय काय करावे लागते, कसे करायचे याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करण्याची मोठी गरज आहे. विशेषत: आपल्याला याही गोष्टीचा विचार…

आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. या कृषीप्रधान देशात अनेक प्रकारच्या धान्याच्या जाती आहेत. बियाण्यांची वाण आहेत, परंतु आज देशात हायब्रिड शेती जास्त प्रमाणात वाढलीय. शाश्वत शेती करण्यासाठी जुन्या…

मागील काही वर्षांपासून उद्योजकतेचे वारे महाराष्ट्रात वाहायला लागलेले आहेत. नोकरीच्या मागे पळणारा तरुण व्यवसायाचा विचार करायला लागला आहे; पण याच वेळी या तरुणांना व्यवसायाची माहिती देणारा कुणीच भेटत नाही आहे.…

शेतीच्या प्रारंभापासून मनुष्य हा शेतीशी निगडित आहे आणि तोही सेंद्रिय शेतीशी. त्यामुळे त्या काळी त्याचे उत्पन्न व उत्पन्नाचा दर्जा योग्य होता. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता व्यवस्थित होती; परंतु मध्यंतरीच्या काळात…

भारत, वैविध्याने आणि सौंदर्याने नटलेला देश. आजही या देशातील ७० टक्के जनता ही ग्रामीण भागात राहते. देशाला स्वातंत्र्य मिळून पाच तप उलटले तरी ग्रामीण भागाचा उदरनिर्वाह करणारी शेती पूर्णपणे दुर्लक्षित…

सर्वसामान्यपणे व्यवसाय अथवा नोकरी करणार्‍या वयोमानाच्या व्यक्तीला भविष्यात तुला काय करायचे आहे? तुझे ध्येय काय? असा प्रश्‍न विचारला, तर प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असते. कुणाला मोठा अधिकारी व्हायचे असते, तर कुणाला…

अत्यंत कमी खर्चात व जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येणारा आहे. तुतीच्या झाडावर रेशमाच्या किड्यांची पैदास होत असते. अशा या उपयुक्त तुतीची लागवड…

error: Content is protected !!