भारतीय उद्योगविश्वातील एक तेजस्वी तारा निखळला… रतन टाटा यांचं वयाच्या ८६व्या वर्षी निधन
प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी वयाच्या ८६व्या वर्षी ब्रीचकँडी रुग्णालयात काल मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला.
प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी वयाच्या ८६व्या वर्षी ब्रीचकँडी रुग्णालयात काल मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला.
अगदी लहानपणापासून ‘टाटा’ हे नाव आपल्या तोंडात बसले आहे. विशेषत: आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर जाताना, आपण भारावलेल्या स्वरात ‘टाटा’ हा