शेतकऱ्यांनी सौरऊर्जेच्या सहाय्याने ग्रीन हायड्रोजननिर्मिती करावी : नितिन गडकरी
आपल्या देशामध्ये तेलइंधनावर सोळा लाख कोटीची आयात होत असून हा खर्च कमी करण्यासाठी बायो सीएनजी, ग्रीन हायड्रोजन याचा अत्याधिक उपयोग होणे आवश्यक आहे. सौरऊर्जेच्या सहाय्याने ग्रीन हायड्रोजननिर्मिती झाल्यास ग्राहकांना स्वस्त…