व्यवसाय वाढवण्यासाठी ‘Business Card’चं महत्त्व
उद्योगविश्वात नेटवर्किंगला फार महत्त्व आहे. नेटवर्किंगच्या वेगवेळ्या पद्धती सतत उद्याला येतच असतात. सध्या स्वत:ची ओळख करून देण्यासाठी अशा नेटवर्किंगमधून Business Card हे व्यवसायिकांसाठी अपरिहार्य आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखपत्र म्हणून Business…