ब्रँड स्ट्रटेजीचे ब्रँड आर्किटेक्चरमध्ये रुपांतर कसे करावे?
ब्रँड आर्किटेक्चरमुळे ग्राहकांना त्या प्रॉडक्ट आणि त्या निगडित सेवा उत्पादने ह्यांची सहजपणे ओळख पटते. एक यशस्वी ब्रँड आर्किटेक्चर ग्राहकांना त्या ब्रँडच्या कुटुंबातील फक्त एका ब्रँडबद्दल संवाद साधून किंवा शिकून समजून…