भांडवल व भांडवलाचे प्रकार
कोणताही उद्योग सुरू करायचा म्हटला की पहिला प्रश्न उपस्थित होतो तो भांडवलाचा. किती भांडवल लागेल? कोण गुंतवणूक करील भांडवलाची? इ. एका अर्थाने भांडवल हा उद्योगाचा आत्मा असतो. भांडवलाविना कोणताही उद्योग…
कोणताही उद्योग सुरू करायचा म्हटला की पहिला प्रश्न उपस्थित होतो तो भांडवलाचा. किती भांडवल लागेल? कोण गुंतवणूक करील भांडवलाची? इ. एका अर्थाने भांडवल हा उद्योगाचा आत्मा असतो. भांडवलाविना कोणताही उद्योग…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ लघु आणि सूक्ष्म गटातील उद्योजकांसाठी मुद्रा योजना आणली. या योजनेअंतर्गत उद्योजकांना ₹५०,००० ते १०,००,००० पर्यंत व्यावसायिक कर्ज मिळू शकते म्हणून या योजनेबद्दल लघुउद्योजकांमध्ये उत्साह होता.…
अनेकदा आपल्याला उद्योजकांसाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती नसते. तसेच ज्या योजना माहीत आहेत, त्यांचा लाभ कसा घ्यायचा हे कळत नसते. तुम्हीही अशाच स्थितीत असाल तर आजच भेट द्या ‘उद्यमीमित्र’ला. ‘उद्यमीमित्र’…
तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, स्वतःचे स्टार्टअप सुरू करायचे आहे तर सर्वात प्रथम कोणता प्रश्न पडतो? तर तो म्हणजे भांडवल, पैसा, फंडिंग. भांडवल उभे कसे करायचे या प्रश्नामुळेच आपल्यापैकी बहुतांश…
स्वतःची गुंतवणूक उदाहरणार्थ स्वतःची बँक अकाउंट्स, फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड, विमा, क्रेडिट कार्ड, सोने, जमीन, रिअल इस्टेट इ. जसे जीवनाला आवश्यक पोषणाची गरज असते, तसेच व्यवसायासाठी वित्त महत्त्वाचा असतो. व्यवसाय…
आपण कोणत्याही गुंतवणूकदाराकडे जेव्हा जातो तेव्हा आपलं लक्ष्य असतं गुंतवणूक मिळवण्याचं आणि गुंतवणूकदाराच लक्ष्य असतं अशी संधी शोधणं ज्यातून त्याला नफा मिळत राहील. यासाठी गुंतवणूकदाराला भेटून केवळ त्याला सगळं तोंडी…
सहकारी बँका या उद्योजकांना नेहमीच आपल्याशा वाटतात, कारण या बँका उद्योजकांशी व्यवहारापुरत्या मर्यादित न राहता त्यांच्यासोबत वैयक्तिक नाते जोडतात. ग्राहकाच्या गरजा समजून घेऊन त्यावर समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नवीन…
स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा म्हटला की आपल्या समोर पहिला प्रश्न उभा राहतो की, त्यासाठी लागणारे भांडवल कसे उभे करायचे? व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्यांपैकी सत्तर ते ऐंशी टक्के लोकांची गाडी…
व्यवसायासाठी विशेषतः उत्पादन क्षेत्राचे आर्थिक यश मुख्यत्वे यावर अवलंबून आहे की ते आपले खेळते भांडवल किती कार्यक्षमतेने व कसे हाताळतात. त्यामुळे खेळते भांडवल काय आहे हे समजून घेणे फार महत्त्वाचे…
भारतात अद्याप पूर्णपणे मान्यता नसलेला, पण युवा उद्योजकांमध्ये प्रचलित होत असलेला हा प्रकार आहे. एंजल इन्व्हेस्टर, व्हेंचर कॅपिटलिस्ट यांच्याकडून फंडिंग मिळवताना स्टार्टअप्सना अनेक अटींची पूर्तता करावी लागते आणि त्यामुळे त्यांच्याकडून…