पुण्यातील महिला उद्योजिकांनी एकत्र येईन सुरू केले ‘पुला’ अॅप
कोरोना या साथीच्या आजारादरम्यान पुण्यातील छोट्या उद्योजिका व घरगुती महिला उद्योजिकांना मदत करण्यासाठी सोनिया कोंजेती यांनी ‘पुला’च्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ही या…