ठाणे ते बदलापूर उपनगरांतील उद्योजकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गेली पाच वर्षे कार्यरत असलेल्या उद्योग ऊर्जा या संघटनेने आपले शंभरावे व्यावसायिक स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. बदलापूर येथे बार्वी धरणाच्या निसर्गरम्य परिसरात आणि…

‘कामत’ रेस्टॉरंटचे संस्थापक विठ्ठल कामत यांचे चिरंजीव डॉ. विक्रम कामत हेही व्यवसायात यशस्वी घोडदौड करत आहेत व आपल्यातील उद्योजकीय कौशल्याने ते व्यवसायाने नवी क्षीतिजे पादाक्रांत करत आहेत. त्यांच्याशी गप्पा मारल्यात…

उद्योग, व्यवसायाची सुरुवात कुठून तरी करायची, पण नोकरी सोडून ते करण्याचं धाडस एका दिवसात आणता येत नाही. मग याची सुरुवात थोडी थोडी करावी लागते. हळूहळू व्यवसायाचा अनुभव येऊ लागतो. खाचखळगेही…

कोरोना काळातील घटना आहे. एक दुर्दैवी गृहिणी होती. तिला दोन मुले होती. कोरोनामुळे तिच्या पतीची नोकरी सुटली होती. ती गृहिणी छोटे-मोठे काम करून आपल्या कुटुंबाचे कसेबसे पालनपोषण करीत होती. नोकरी…

भारतात franchising उद्योगात गेल्या पाच वर्षांत ३० ते ३५ टक्के वाढ झाली आहे. भारतीय जीडीपीमध्ये फ्रेंचायझिंग क्षेत्राचे योगदान २०२१ मध्ये २ टक्के होते, जे २०२३ मध्ये दुप्पट होऊन सुमारे ४…

तुम्हाला जर लेखनाची आवड आहे आणि लेख लिहून तुम्ही पैसेही कमवू इच्छित असाल तर ‘स्मार्ट उद्योजक’ने तुमच्यासाठी दोन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘स्मार्ट उद्योजक’ हे एक मासिक आहे. यामधून उद्योजक…

केंद्रीय लघुउद्योग (MSME) मंत्रालयाने लघुउद्योजकांसाठी विद्यमान कार्यरत असलेली क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस (CGTMSE) या योजनेअंतर्गत लघुउद्योजकांना मिळू शकणाऱ्या कर्जाची मर्यादा १ एप्रिल २०२३ पासून २…

कॅलेंडर वर्ष १ जानेवारी ते ३१ डिसेंबर असताना, हिंदू वर्ष चैत्र पाडवा ते फाल्गुन अमावस्या असताना भारताचे आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च कसे? कोणी केली ही सुरुवात? या प्रश्नांचा…

कोणताही उद्योग सुरू करायचा म्हटला की पहिला प्रश्न उपस्थित होतो तो भांडवलाचा. किती भांडवल लागेल? कोण गुंतवणूक करील भांडवलाची? इ. एका अर्थाने भांडवल हा उद्योगाचा आत्मा असतो. भांडवलाविना कोणताही उद्योग…

भारतातील पहिले सूचीबद्ध सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आणि पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ‘इन्फिबीम अव्हेन्यूज लिमिटेड’ यांनी आज जाहीर केले की त्यांनी ‘इन्स्टंट ग्लोबल पेटेक प्रायव्हेट लिमिटेड’, जी ‘गो पेमेंट्स’ म्हणून कार्यरत आहे यामध्ये…

error: Content is protected !!