काळाची गरज : शालेय जीवनातच व्यवसाय शिक्षणाचा श्रीगणेशा
सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानअंतर्गत राज्यातील ५१४ शासकीय माध्यमिक शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण दिले जात आहे. यात प्रामुख्याने मल्टी स्किल फाऊंडेशन कोर्स, ब्युटी आणि वेलनेस, स्पोर्ट्स हेल्थकेअर,…