Advertisement

मनाला शक्तिशाली करण्याचे उपाय 1) स्वाध्याय : नियमितपणे चांगल्या ग्रंथांचे वाचन, अध्ययन व श्रवण करण्याची सवय लावावी. संत वाङ्मय, स्वामी विवेकानंदांचे साहित्य, भगवद‍्गीता तसेच महापुरुषांची जीवनचरित्रे इत्यादीचे अध्ययन केल्यास मनाला…

नकारात्मक अस्वस्थतेचे रूपांतर सकारात्मक यशामध्ये करण्यासाठी खालील ३ नियमांचे पालन करा आणि त्यानुसार योग्य कृती करा : १. बदलता न येत नाही अशा गोष्टी स्वीकारा आपल्या आयुष्यात एकदा घडून गेलेली…

मी व्यवसायाने एक सॉफ़्टवेअर इंजिनिअर आहे. व्यवसायविषयक पुस्तके, लेख, वाचन आणि त्यावर निगडित अभ्यास करणे तसेच समुपदेशन (counselling) करणे, याची मला आवड आहे. मध्यंतरी अवांतर वाचन करत असताना एका शंभर…

चार प्रकारचे भाव आपण मनात वागवले पाहिजेत. सर्वांविषयी आपण मैत्रीचा भाव ठेवला पाहिजे. दु:खितांबद्दल दयाभाव ठेवला पाहिजे. जेव्हा इतर लोक आनंदात असतील तेव्हा आपणही आनंदित व्हायला पाहिजे आणि दुष्टांची आपण…

उद्योजक म्हटलं की आपल्यासमोर नकळतपणे चित्र उभं राहू लागतं. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्यापरिने ते चित्र रंगवत असतात. खरंतर आपल्या लहानपणापासून आपल्या मनावर असं सतत बिंबवलं जातं की, ‘लोकांना काय वाटेल’, ‘लोक…

विश्वास ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी नात्यांना बांधून ठेवते, जोडीदारांना एकत्र ठेवते, उद्योगांत अखंडता आणते आणि व्यवस्थांमध्ये स्थैर्य निर्माण करते. विश्वास नसेल तर लग्नं अपयशी होतात, मोठमोठ्या कंपन्या गडगडतात,…

आपण नेहमी म्हणत असतो, मला लवकर उठायचंय, वजन कमी करायचंय, सकस आहार घ्यायचाय, निदान महिन्यातून एकतरी पुस्तक वाचायचंय, नवीन काही शिकायचंय, वगैरे वगैरे… मग आपणच म्हणतो ‘पण वेळ कुणाकडे आहे…

जाणून घ्या सकारात्मक विचारांचे आरोग्यासाठीचे फायदे ‘Negative विचार करू नकोस’, हे वाक्य आपण बरेचदा ऐकतो. तेव्हा मनात प्रश्न येतो तो असा की, सकारात्मक विचार करणं म्हणजे नेमकं काय? आज आपण…

मनाचा अभ्यास करत असताना व त्याला आपल्या यशामध्ये भागीदार बनवत असताना आपण ध्येय कसे ठरवावे, त्याचा आराखडा कसा तयार करावा, ध्येयाचा पाठपुरावा कसा करावा याचा विचार केला. बाहेर निर्माण झालेल्या…

व्यवसायात उतरल्यापासून आम्हाला हवे असलेले ईप्सित साध्य करण्यासाठी आम्ही सतत काही ना काही तरी करण्यात गुंतलेलो असतो आणि त्यासाठी नवनवीन कल्पना व मार्ग पडताळून बघत असतो, जेणेकरून एखादी गोष्ट आपण…

error: Content is protected !!